• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, August 8, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव शहरात छोटा टेम्पोने धडक दिल्याने एक ठार

admin by admin
May 28, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : मयत नामे- विकास साहेबराव राउत, वय 40 वर्षे, रा.धाराशिव मर्दीनी मंदीराजवळ धाराशिव ता. जि. धाराशिव हे दि.17.05.2024 रोजी 13.30 वा. सु. देशापांडे स्टॅन्ड येथे भाजी मंडईचे समोर धाराशिव ते तुळजापूर जाणारे रोडचे बाजूस भाजीपाला खरेदी करुन घराकडे पायी जात होते. दरम्यान छोटा हत्ती ( टेम्पो ) क्र एमएच 25 ए जे 5360 च्या चालकाने त्याचे ताब्यातील छोटा हत्ती हा हायगयी व निष्काळजीपणे चालवून विकास राउत यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात विकास राउत हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अमोल विकास राऊत, वय 19 वर्षे, रा. धाराशिव मर्दीनी मंदीराजवळ धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.27.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304(अ), अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

वाशी : मयत नामे-रामशकल रामविलास यादव, वय 32 वर्षे, बीहार ह.मु. गिरवली हे दि. 03.05.2024 रोजी सायंकाळी 07.00 वा. सु. सोन्नेवाडी स्मशान भुमी जवळ उभा असताना अज्ञात मोटरसायकल चालकाने त्याच्या ताब्यातील मोटरसायकल ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून रामशकल यादव यांना धडक दिली. या अपघातात रामशकल यादव हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-नंदकिशोर संपत थोरात, वय 28 वर्षे, र. डोकेवाउी ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.27.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.वि.सं. कलम- 279, 304(अ), कलम 134 (अ) (ब), 184अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

अणदूरमध्ये चोरटयांनी काजू, बदाम पळवले

Next Post

बीसीचे पैसे न भरल्याने शिवीगाळ करुन मारहाण

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

बीसीचे पैसे न भरल्याने शिवीगाळ करुन मारहाण

ताज्या बातम्या

‘सायलेंट किलर’ दत्ताभाऊंचा मास्टरस्ट्रोक; ‘बडे सरकार’ आऊट, ‘छोटे सरकार’ इन, अन् साहेबांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार!

‘सायलेंट किलर’ दत्ताभाऊंचा मास्टरस्ट्रोक; ‘बडे सरकार’ आऊट, ‘छोटे सरकार’ इन, अन् साहेबांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार!

August 8, 2026
‘मल्हार पर्वा’चा पहिला बळी, काकडेंची विकेट अन् ‘प्रायव्हेट लिमिटेड’चे पंख छाटायला सुरुवात!

‘मल्हार पर्वा’चा पहिला बळी, काकडेंची विकेट अन् ‘प्रायव्हेट लिमिटेड’चे पंख छाटायला सुरुवात!

August 8, 2026
धाराशिव कृषी निविष्ठा घोटाळा : कोणते अधिकारी निलंबित?

धाराशिव कृषी निविष्ठा घोटाळा: आणखी २० अधिकाऱ्यांवर खातेनिहाय चौकशीची टांगती तलवार

August 8, 2026
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

मोडक्या शाळा, तडफडणारे रुग्ण आणि ‘व्हिजन २०३०’ च्या नावाखाली नेत्यांना हवीत दीड कोटींची ‘नवी कोरी’ वाहने!

August 8, 2026
धाराशिव पीक विमा: उच्च न्यायालयाच्या निकालाने शेतकऱ्यांना धक्का, कंपनीला दिलासा

उच्च न्यायालयाच्या आदेशालाच महसूल यंत्रणेचा ठेंगा: शेतकऱ्यांकडून मोठ्या रकमेची मागणी

August 8, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!