• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, April 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

पवनचक्कीचे पैसे मिळाले नाही म्हणून फिडर बंद पाडले

लोहाऱ्यात शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

admin by admin
February 26, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
688
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

लोहारा :आरोपी नामे-उध्दव सोनबा देवकर(पाटील) रा. कार्ला ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.24.02.2024 रोजी 18.55 वा. सु. हिप्परगा रवा येथे असलेल्या 132 केव्ही टोरंट पॉवर सबस्टेशनच्या आवारात कत्तीचा धाका दाखवून जबरदस्तीने कंट्रोल रुममध्ये जावून चालू असलेल्या विद्युत वाहिनींचे 4 फिडर बंद केले. पन्नास पवनचक्की प्रकल्प आपमर्जिने दादागिरी करुन बंद केले. व माझे राहिलेले दहा लाख रुपये दिले तरच फिडर चालू करु देईन अशी पैशाची मागणी करत तेथील स्टाफला मारहान करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अमोल रामचंद्र कुंभार, वय 40 वर्षे, व्यवसाय टोरंट पॉवर मॅनेजर जि. अहमदाबाद रा. ओमनगर धाराशिव यांनी दि.25.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे कलम 452, 384, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. सह 4/25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

अपहरण

आंबी :आरोपी नामे-रंजित इटकर, 2) सुमित दुबळे, 3) अशोक इटकर, रा. सोनारी ता. परंडा, 4) विजय क्षिरसागर रा. आनाळा ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि. 12.02.2024 रोजी 16.00 वा. सु. अनानळा शिवारात आंबीकडे जाणारे रोडने व दि. 25.02.2024 रोजी 11.00 वा. सु. हॉटेल साबळे आनाळा येथे फिर्यादी नामे- राहुल भाउ जाधव, वय 30 वर्षे, रा. आनाळा ता. परंडा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी पिस्टलचा धाक दाखवून तुला मारण्याची सुपारी दिली आहे तु पाच लाख रुपये दे नाहीतर तुला मारुन टाकु असे म्हणून फिर्यादीस जबरदस्तीने गाडीवर बसवून घेवून गेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- राहुल जाधव यांनी दि.25.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो. ठाणे येथे कलम 387, 365, 109, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

फसवणूक

नळदुर्ग :आरोपी नामे-युनुस शेख रा. धाराशिव यांनी दि. 07.02.2024 रोजी 17.00 वा. सु बालाघाट शिक्षण संस्था महाविद्यालय समोर रोडवर नळदुर्ग येथे फिर्यादी नामे- तमीम सोहेब अहमद काझी, वय 26 वर्षे रा. काझी गल्ली नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचा नमुद आरोपींनी विश्वास संपादन करुन गाडीचे ट्रायल मारायची आहे असे सांगुन परस्पर महिंद्र कंपीनीची एसयुव्ही 500 कार क्र एमएच 10 बीएफ 3949 ही फिर्यादीच्या परवानगी शिवाय विक्री करण्याचे उद्देशाने घेवून जावून फिर्यादीची फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- तमीम काझी यांनी दि.25.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 420, 406 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

येरमाळ्याजवळ दोन संशयित चोरट्याना अटक

Next Post

गुटखा तस्करी प्रकरणी ट्र्क चालकास अटक

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

गुटखा तस्करी प्रकरणी ट्र्क चालकास अटक

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये डॉल्बीचा दणदणाट भोवला; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल ४२ डीजे मालक व आयोजकांवर गुन्हे दाखल

जयंती मिरवणुकीत कर्णकर्कश ‘डीजे’चा दणदणाट; आयोजकांसह जालना, पुणे, सोलापूरच्या साऊंड मालकांवर ३ गुन्हे दाखल

April 17, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जिल्ह्यात चोरीच्या दोन घटना; सोनेगावमध्ये घरफोडी, तर अणदूर येथून दुचाकी लंपास

April 17, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

जुन्या भांडणाच्या कुरापतीतून तुरोरीत बाप-लेकाला बेदम मारहाण; ५ जणांवर उमरगा पोलिसांत गुन्हा दाखल

April 17, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

‘आमच्याबद्दल का सांगितले?’ या रागातून सास्तूरमध्ये संपूर्ण कुटुंबावर जीवघेणा हल्ला; अपंग बहिणीलाही मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

April 17, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याच्या कामात ६ लाखांच्या खंडणीसाठी महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; वाशी पोलिसांत चौघांवर गुन्हा

April 17, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group