• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, October 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

मल्हार पाटील-दत्ताभाऊ कुलकर्णी भेटीवर राजकीय चर्चा; सोमनाथ गुरव यांची ‘गाठीभेटी’ पोस्ट चर्चेत

admin by admin
July 12, 2026
in राजकारण
Reading Time: 1 min read
मल्हार पाटील-दत्ताभाऊ कुलकर्णी भेटीवर राजकीय चर्चा; सोमनाथ गुरव यांची ‘गाठीभेटी’ पोस्ट चर्चेत
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील यांनी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीची माहिती मल्हार पाटील यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिल्यानंतर धाराशिवच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

मल्हार पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये, “भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा आमचे सहकारी श्री. दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी केलेल्या आत्मीय सत्काराचा स्वीकार केला. या प्रसंगी जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे संघटन अधिक बळकट करण्याबाबत तसेच विविध महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक चर्चा झाली,” असे म्हटले आहे.

दरम्यान, या भेटीनंतर माजी शिवसेना शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी फेसबुकवर केलेली सूचक पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. गुरव यांनी, “औमदादानी कामाला लावलं, कधी नाही ते भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या घरी जायची वेळ आली… #गाठीभेटी” अशी टिप्पणी केली आहे.

गुरव यांच्या या पोस्टचा थेट रोख नेमका कुणाकडे आहे, याचा स्पष्ट उल्लेख त्यांनी केलेला नसला तरी मल्हार पाटील आणि भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या भेटीनंतर ही पोस्ट आल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

धाराशिव जिल्ह्यात आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या ‘गाठीभेटी’ वाढल्या आहेत का? आणि गुरव यांच्या सूचक पोस्टमागे नेमका काय राजकीय संदर्भ आहे, याची चर्चा आता रंगू लागली आहे.

दरम्यान, या पोस्टमुळे सोशल मीडियावरही राजकीय समर्थकांमध्ये प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे.

Previous Post

भूम तालुक्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Next Post

कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानंतर दोन नर्सेसना विषबाधा

Next Post
कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानंतर दोन नर्सेसना विषबाधा

कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानंतर दोन नर्सेसना विषबाधा

ताज्या बातम्या

तुळजाभवानी मंदिर प्रकरण: भाजप नगराध्यक्ष विनोद गंगणे यांना जिल्हाधिकाऱ्यांची ‘कारणे दाखवा’ नोटीस

तुळजाभवानी मंदिर प्रकरण: भाजप नगराध्यक्ष विनोद गंगणे यांना जिल्हाधिकाऱ्यांची ‘कारणे दाखवा’ नोटीस

October 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजाभवानी मंदिर परिसरात चोरीच्या दोन घटना; दोन महिला ताब्यात

October 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव जिल्ह्यात दोन विवाहित पुरुषांचे अपहरण; लोहारा आणि परंडा पोलिसांत गुन्हे दाखल

October 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

वाशी : टेम्पोतील कोऱ्या चेकवर खोटी सही करून लावला ८ लाखांचा चुना

October 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

अणदूर : बेकायदेशीर ताडीत (शिंदी) गुंगीचे औषध मिसळल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

October 16, 2026

Recent Posts

  • तुळजाभवानी मंदिर प्रकरण: भाजप नगराध्यक्ष विनोद गंगणे यांना जिल्हाधिकाऱ्यांची ‘कारणे दाखवा’ नोटीस
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात चोरीच्या दोन घटना; दोन महिला ताब्यात
  • धाराशिव जिल्ह्यात दोन विवाहित पुरुषांचे अपहरण; लोहारा आणि परंडा पोलिसांत गुन्हे दाखल
  • वाशी : टेम्पोतील कोऱ्या चेकवर खोटी सही करून लावला ८ लाखांचा चुना
  • अणदूर : बेकायदेशीर ताडीत (शिंदी) गुंगीचे औषध मिसळल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!