• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, July 27, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

मी शिवीगाळ केली नाही – प्रशांत कांबळे यांचा खुलासा

admin by admin
March 10, 2025
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
मी शिवीगाळ केली नाही – प्रशांत कांबळे यांचा खुलासा
0
SHARES
2k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर – “मी कोणालाही शिवीगाळ केली नाही,” असा खुलासा प्रशांत उर्फ पिके कांबळे यांनी केला आहे.

प्रशांत कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ मार्च रोजी सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान ते व त्यांचा मित्र धाराशिव रोडवरून जात असताना राजेंद्र दिगंबर माने व त्यांचा पोलीस गार्ड सोबत होते. यावेळी माने यांनी त्यांच्याशी जातीयवादी भाषा वापरून बोलण्यास सुरुवात केली. पोलीस गार्डला उद्देशून त्यांनी “हा तुळजापूरचा गुंड आहे, याला माज आला आहे” असे सांगत जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे.

यावेळी झालेल्या प्रकारानंतर प्रशांत कांबळे आणि त्यांचा मित्र तातडीने तुळजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले. मात्र, त्यावेळी ठाणे अंमलदार भोसले आणि एका महिला अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी उडवाउडवीची भाषा केल्याचे कांबळे यांनी सांगितले. त्यांनी रात्री ९.३० च्या सुमारास तक्रार अर्ज दिला असला तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, अशीही माहिती त्यांनी दिली.

कांबळे यांनी पुढे सांगितले की, पोलीस गार्ड कोळी  संपूर्ण घटनेचे चित्रीकरण करत होते. एवढेच नव्हे, तर त्यांनीच माझ्या मित्राला फोन लावून “तुझ्यावर गुन्हा दाखल होईल, जे काय आहे ते खरं सांग” असे सांगितल्याचे कांबळे यांनी स्पष्ट केले. यानंतर कांबळे यांचा मित्र म्हणाला की, “राजेंद्र माने यांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली आहे.” मात्र, तरीही कोणतीही कारवाई झाली नसल्याचे कांबळे यांनी म्हटले आहे.

याबाबत बोलताना कांबळे म्हणाले, “राजेंद्र माने यांनी पोलीस गार्डला चित्रीकरण करण्यास सांगितले आणि त्या गार्डने शूटिंग केले. तसेच, माने यांनी मला धमकी दिली की ‘तुला बघून घेतो.'”

या संपूर्ण घटनेमुळे तुळजापूर पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, पुढील तपासाची मागणी कांबळे यांनी केली आहे.

Previous Post

धाराशिव कचरा डेपो पाहणी: जिल्हाधिकाऱ्यांचे पावसाळ्यापूर्वी स्वच्छतेचे निर्देश

Next Post

उपळे येथील हरिभाऊ घोगरे शाळेत पुन्हा गोंधळ

Next Post
उपळे येथील हरिभाऊ घोगरे शाळेत पुन्हा गोंधळ

उपळे येथील हरिभाऊ घोगरे शाळेत पुन्हा गोंधळ

ताज्या बातम्या

भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा अपमान की सत्तेचा माज?

भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा अपमान की सत्तेचा माज?

July 27, 2026
होर्डिंगवरून महायुतीत ठिणगी; तानाजीराव सावंत-ओमराजे यांचे फोटो वगळल्याने कार्यक्रमावर बहिष्कार

होर्डिंगवरून महायुतीत ठिणगी; तानाजीराव सावंत-ओमराजे यांचे फोटो वगळल्याने कार्यक्रमावर बहिष्कार

July 27, 2026
35 वर्षे पक्षात काम करणाऱ्या भाजप नेत्याला मंत्र्यांची भेट नाकारली?

35 वर्षे पक्षात काम करणाऱ्या भाजप नेत्याला मंत्र्यांची भेट नाकारली?

July 27, 2026
धाराशिव जिल्हा परिषदेला ग्रामविकास मंत्र्यांची केराची टोपली

धाराशिव जिल्हा परिषदेला ग्रामविकास मंत्र्यांची केराची टोपली

July 27, 2026
धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

खोटे अपघात दाखवून विमा कंपन्यांना गंडा घालणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; उमरगा पोलिसांत धाव

July 27, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!