• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, June 17, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

“मोबाईल विक्रेता की नोकरी रॅकेटचा किंगपिन?”

admin by admin
February 3, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
तुळजापूर गट शिक्षणाधिकारी मॅडमच्या दिवट्या पोराचा दिव्य कारनामा!
0
SHARES
527
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सरकारी नोकरीच्या आमिषाने मोठी फसवणूक सुरू होती. नळदुर्ग बसस्थानकासमोर मोबाईल शो-रूम चालवणारा अणदूरचा मोबाईल विक्रेता हा या काळ्या धंद्याचा प्रमुख खेळाडू असल्याचे समोर आले आहे.

“फक्त माहिती आली, तक्रार नाही!” – नळदुर्ग पोलिसांची सवयीची लीपापोती?

  • फसवणुकीची तक्रार दिल्याचे फसवणूक झालेल्या तरुणांचे म्हणणे, पण नळदुर्ग पोलीस मात्र “फक्त माहिती आली, तक्रार नाही आली” असे सांगून गुन्हा नोंदवण्याचे टाळत आहेत.
  • म्हणजे पोलिसांना तक्रार कधी “आली” असेल? जेव्हा आणखी किती तरी तरुण फसतील?

मोबाईल विक्रेत्याचा काळा धंदा – “नोकरी लावतो” म्हणून लाखोंचा गंडा!

  • मोबाईल विक्रेता फक्त मोबाईल विक्री करत नव्हता, तर सरकारी नोकरीच्या नावाखाली काळे कारनामे करत होता!
  • नोकरी लावतो म्हणून ३ ते १० लाख रुपये घेत होते.
  • हा पैसा कमिशन खाऊन गट शिक्षणाधिकारी महिलेच्या दिवट्या चिरंजीवाला देत होता.
  • दिवट्या चिरंजीव हा मोठ्या साहेबाच्या मेहुण्याला हा पैसा पुढे पाठवत होता.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच हा सारा प्रकार सुरू!

  • सरकारी नोकरी लावण्याच्या बहाण्याने पैसे घेतले जात होते आणि फसवणुकीची डील थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात होत होती.
  • तरुणांना मोबाईलवर बोगस नियुक्ती पत्र दाखवले जात होते, म्हणजेच संपूर्ण रॅकेट व्यवस्थित प्लॅनिंगने चालले होते.

फसवणूक झालेल्या तरुणांसाठी महत्त्वाची सूचना!

फसवणूक झालेल्या तरुणांनी आपली तक्रार नळदुर्ग पोलिसात नोंदवावी तसेच धाराशिव लाइव्हकडे तिची प्रत पाठवावी.
धाराशिव लाइव्ह या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करीत आहे.

📞 ➡ संपर्क करा: 7387994411

“गुन्हा कधी?” की “तपास सुरूच?”

पोलिसांना हा गुन्हा नोंदवण्यासाठी आणखी किती वेळ लागणार? पोलिसांचा ‘तपास सुरूच’ मंत्र म्हणजे तपास चालू की ‘डील’ चालू? फसवणुकीच्या बळी ठरलेल्या तरुणांना न्याय मिळेल का, हा मोठा प्रश्न आहे!

या प्रकरणात पुढील अपडेटसाठी ‘धाराशिव लाइव्ह’ पाहत राहा!

Previous Post

तांदुळवाडीत महिला बचत गटाच्या सचिवावर फसवणूक, धमकी आणि जादूटोण्याचा गंभीर आरोप

Next Post

तुळजापूर : तहसीलदारांचा ‘ग्लेशियर’ वितळला!

Next Post
तुळजापूर : तहसीलदारांचा ‘ग्लेशियर’ वितळला!

तुळजापूर : तहसीलदारांचा 'ग्लेशियर' वितळला!

ताज्या बातम्या

९३ वर्षांचं प्रेम, सोनं-नाणं फिकं पाडणारा प्रामाणिकपणा; डोळ्यात पाणी आणणाऱ्या आजोबा-आजींच्या व्हायरल व्हिडिओची गोष्ट!

९३ वर्षांचं प्रेम, सोनं-नाणं फिकं पाडणारा प्रामाणिकपणा; डोळ्यात पाणी आणणाऱ्या आजोबा-आजींच्या व्हायरल व्हिडिओची गोष्ट!

June 17, 2025
धाराशिवमध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

धाराशिवमध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

June 17, 2025
धाराशिवच्या राजकारणात नवा ‘कलगीतुरा’: आ. राणा पाटलांच्या ‘आयडिया’वर पालकमंत्र्यांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’!

धाराशिवच्या राजकारणात नवा ‘कलगीतुरा’: आ. राणा पाटलांच्या ‘आयडिया’वर पालकमंत्र्यांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’!

June 17, 2025
धाराशिवच्या राजकारणात नवा ‘कलगीतुरा’: आ. राणा पाटलांच्या ‘आयडिया’वर पालकमंत्र्यांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’!

श्री तुळजाभवानी अष्टभुजा मूर्तीच्या संकल्पनेला विरोध; पालकमंत्र्यांनी दिले चित्र हटवण्याचे निर्देश

June 17, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

उमरगा: मालक डब्बा आणायला घरी गेले, चोरट्याने मेडिकलमधून सव्वा लाख रुपये पळवले

June 17, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group