वाचकांनो,
मुंबईहून गेल्या २१ वर्षांपासून प्रसिद्ध होत असलेला “मुक्त आनंदघन” हा दिवाळी अंक प्रकाशित झाला आहे! यंदाचा अंक “मन” या विशेष विषयावर आधारित असून, ५० हून अधिक मान्यवर लेखकांच्या लेखांनी समृद्ध आहे.
संपादक मंडळ:
- संपादक: डॉ. देविदास पोटे
- कार्यकारी संपादक: अजित आचार्य
- डॉ. एन.जी. काळे
- मुकुंद सराफ
- चंद्रकांत जोशी
- डॉ. वर्षा चौरे
या दिवाळी अंकात लिहिण्याची संधी मला डॉ. वर्षा चौरे यांनी उपलब्ध करून दिली, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
अंकाची किंमत: ३५० रुपये
ऑनलाईन घरपोच मागविण्यासाठी: ८४२४८६७०७० (व्हाट्स अँप)
हा अंक वाचून “मन” या विषयावरील विविध पैलूंचा आस्वाद घ्या.
- सुनील ढेपे , धाराशिव