• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, October 15, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

‘मुक्त आनंदघन’चा ‘मन’ विषयक दिवाळी अंक प्रकाशित

admin by admin
October 28, 2024
in महाराष्ट्र
Reading Time: 1 min read
‘मुक्त आनंदघन’चा ‘मन’ विषयक दिवाळी अंक प्रकाशित
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

नेरूळ: साहित्य, संस्कृती आणि संतसाहित्य यांची समृद्ध परंपरा असलेल्या ‘मुक्त आनंदघन’ या नियतकालिकाचा ‘मन’ या विषयावरील दिवाळी अंक रविवारी नेरूळ येथे प्रकाशित करण्यात आला. मानसशास्त्रज्ञ डॉ. सुकुमार मुंजे, चित्रपटसृष्टीतील डॉ. धनंजय सावळकर, लेखक शिवाजी गावडे, कवी गजआनन म्हात्रे, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरविंद वाळवेकर आणि सीबीआय अधिकारी संगीता बांगर यांच्या हस्ते हा अंक प्रकाशित झाला.

डॉ. देवीदास पोटे हे या अंकाचे मुख्य संपादक आहेत तर अजित आचार्य हे कार्यकारी संपादक आहेत. गेली पस्तीस वर्षे संत साहित्याला वाहिलेल्या या दिवाळी अंकाच्या प्रकाशनामागील भूमिका डॉ. पोटे यांनी यावेळी मांडली.

कार्यक्रमात डॉ. सुकुमार मुंजे यांनी अतीविचारांमुळे वाढणाऱ्या मानसिक ताणावर आणि त्यावरील ध्यानधारणेच्या उपायांवर भाष्य केले. डॉ. धनंजय सावळकर यांनी मन शांत करण्यासाठी विपश्यना आणि योगाची आवश्यकता प्रतिपादन केली. शिवाजी गावडे यांनी ‘मन’ या विषयावरील हा अंक माहितीपूर्ण, वाचनीय, संग्रहणीय आणि अभ्यासपूर्ण असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे वकील ऍड. अभिमान पाटील, रायगडचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. रत्नाकर काळे, जीएसटीचे सह आयुक्त डॉ. शिवाजी पाटील, डॉ. केशव काळे, डॉ. अरुण गावडे, डॉ. मनोज माने, डॉ. सखाराम गारळे, हाजी शाहनवाज खान आणि इम्रान शेख आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि माहितीपूर्ण निवेदन डॉ. वर्षा चौरे यांनी केले.

 

 

Previous Post

तुळजापूरच्या राजकीय रंगमंचावर तिरंगी रिंगण: धीरज, राणा आणि स्नेहाच्या रंगतदार ‘मॅनेजमेंट’चा खेळ

Next Post

महायुतीकडून अजित पिंगळे यांचे नाव फिक्स !

Next Post
महायुतीकडून अजित पिंगळे यांचे नाव फिक्स !

महायुतीकडून अजित पिंगळे यांचे नाव फिक्स !

ताज्या बातम्या

 तुळजाभवानीच्या दरबारात वशिलेबाजीचा ‘मटका’; सत्ताधाऱ्यांच्या लाडक्यांचा नंगानाच!

 तुळजाभवानीच्या दरबारात वशिलेबाजीचा ‘मटका’; सत्ताधाऱ्यांच्या लाडक्यांचा नंगानाच!

October 15, 2026
साहेबांचा जुना ‘भोंगा’ आणि माऊलींचा नवा ‘सायरन’! ‘व्हिजन २०३०’ च्या गोड कल्पना आणि फसव्या घोषणा!

‘चौकशी’च्या नाटकामागे स्वतःच्या पीएला वाचवण्याचा राणा पाटील यांचा आटापिटा?

October 14, 2026
संत गोरोबा काका मंदिर विकास आराखड्यातील अनियमिततेविरोधात ५ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा

संत गोरोबा काका मंदिर विकास आराखड्यातील अनियमिततेविरोधात ५ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा

October 14, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

भूम, परंड्यात घरफोडी; सोन्याचे दागिने, रोकड, कपडे आणि शेळी लंपास

October 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

सव्वापाच लाखांचा ट्रॅक्टर घेतला अन् अवघे १५०० रुपये फोन पे करून दिला ६ लाखांचा बाऊन्स चेक

October 14, 2026

Recent Posts

  •  तुळजाभवानीच्या दरबारात वशिलेबाजीचा ‘मटका’; सत्ताधाऱ्यांच्या लाडक्यांचा नंगानाच!
  • ‘चौकशी’च्या नाटकामागे स्वतःच्या पीएला वाचवण्याचा राणा पाटील यांचा आटापिटा?
  • संत गोरोबा काका मंदिर विकास आराखड्यातील अनियमिततेविरोधात ५ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा
  • भूम, परंड्यात घरफोडी; सोन्याचे दागिने, रोकड, कपडे आणि शेळी लंपास
  • सव्वापाच लाखांचा ट्रॅक्टर घेतला अन् अवघे १५०० रुपये फोन पे करून दिला ६ लाखांचा बाऊन्स चेक
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!