नळदुर्ग : मयत नामे- किशोर सिद्राम गायकवाड, वय 50 वर्षे, रा.भोसगा ता. लोहारा जि. धाराशिव दि.08.03.2024 रोजी 10.30 वा. सु. बसस्थानक समोरील हैद्राबाद ते सोलापूर जाणारे रोउचे कडेला फुटपाथवर नळदुर्ग येथे उभा होते. दरम्यान कंनेटर क्र टीएस 15 युए 0776 चा चालक आरोपी नामे- सुबेदार बळीराम यादव रा. किसनदासपुर ता.जि. अझमगड राज्य-उत्तरप्रदेश यांनी त्याचे ताब्यातील कंटेनर हे हायगई व निष्काळजीपणे चालवून किशोर गायकवाड यांना धडक दिली. या अपघातात किशोर गायकवाड हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- चंद्रकला किशोर गायकवाड, वय 42 वर्षे, रा. भोसगा ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.10.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-279, 304(अ) सह 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग :आरोपी नामे-1)युवराज गंगाराम शिंदे, 2) तानाजी गंगाराम शिंदे, 3) दिगंबर गंगाराम शिंदे, तिघे र. बोरगाव ता. तुळजापूर, 4) आकाश अर्जुन शिंदे रा. जळकोट ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 09.03.2024 रोजी 13.00 वा. सु. मोहन शेगर यांचे घरासमोर जळकोट येथे फिर्यादी नामे- राजेश् मोहन शेगर, वय 31 वर्षे, रा. सांजा रोड धाराशिव ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी भांडण मिटवण्यास बोलावून घेवून सदरचे भांडण तक्रारीमध्ये भांडण मिटत नसल्याने बोलाबोलीच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगड व काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी राजेश शेगर यांनी दि.10.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.