• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, February 27, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

ईटकळ येथे ऊस तोड मजुराची आत्महत्या

परळीतील तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
January 22, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
345
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग : मयत नामे-प्रकाश साहेबराव डोंगरे, रा. बाबुलतार, ता. पाथरी जि. परभणी यांनी दि. 07.10.2023 रोजी 04.30 ते 06.00 वा. सु. ईटकळ येथे गळफास घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे- कृष्णा परमेश्वर कांदे, 2) अमोल परमेश्वर कांदे, 3) गोविंद कांदे सर्व रा. रेवली, ता. परळी जि. बीड यांनी संप्टेबर 2023 ते दि.07.10.2023 रोजी पर्यंत मयत प्रकाश डोंगरे यांचा मुलगा महेंद्र डोंगरे यास उस तोडण्यासाठी तीन लाख तीस हजार रुपये दिले होते. परंतु महेंद्र डोंगरे हा पुणे गेल्याने नमुद आरोपी हे मयत प्रकाश डोंगरे यांना सतत तुझा मुलगा कारखाना सुरु होण्याअगोदर ट्रॅक्‌टरवर आला पाहीजे असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन धमकी दिल्याने त्यांचे जाचास व त्रासास कंटाळून प्रकाश डोंगरे यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराचा मयताची पत्नी- सुनिता प्रकाश डोंगरे, वय 45 वर्षे, रा. बाबुलतार ता. पाथरी जि. धाराशिव यांनी दि. 21.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.दं.वि. सं. कलम- 306, 323 504,506, 34 सह अ.जा.ज.अ.प्र. कायदा कलम 3(1)(आर), 3(1)(एस), 3(2))व्हिए), 3(2)(व्हि) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

उसाला आग लावून नुकसान

नळदुर्ग :आरोपी नामे-1)महादेव राम माळी, रा. काटगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 20.01.2024 रोजी 19.30 वा. सु. काटगाव शिवारात शेत गट नं 253/ब/3 मधील फिर्यादी नामे-अविनाश जगन्नाथ म्हेत्रे, वय 62 वर्षे, रा. काटगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे व मदन किसन माळी, उज्वला नामदेव माळी या तिघांचे उसाला आग लावून धमकी देवून उसाला आग लावून उसाचे नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अविनाश म्हेत्रे यांनी दि.21.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 435, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

बसमध्ये चढत असताना दागिन्यांची चोरी

नळदुर्ग : फिर्यादी नामे-अंजुम शहाबाज शेख, वय 30 वर्षे, रा. निलेगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव, या दि. 20.01.2024 रोजी 12.15 वा. सु. नळदुर्ग बसस्थानक येथे धाराशिव हैद्राबाद बसमध्ये चढत असताना अंदाजे 1,25,000 ₹ किंमतीचे 25 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हे अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून चोरुन नेले. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अंजुम शेख यांनी दि.21.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

बेंबळी आणि ढोकी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी

Next Post

अखेर विजय दंडनाईक यांची शरणागती

Next Post
अखेर विजय दंडनाईक यांची शरणागती

अखेर विजय दंडनाईक यांची शरणागती

ताज्या बातम्या

धाराशिव ग्राहक आयोगाचा बार्शीच्या ‘जगदाळे मशीनरी स्टोअर्स’ला दणका

धाराशिव ग्राहक आयोगाचा बार्शीच्या ‘जगदाळे मशीनरी स्टोअर्स’ला दणका

February 26, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या घटनांचे सत्र; बंद घर, गोठ्यातील म्हशी आणि बसमधील प्रवाशाची रोकड पळवली

February 26, 2026
करजखेडा ग्रामपंचायतीत ४ लाख २० हजार रुपयांचा अपहार; दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

करजखेडा ग्रामपंचायतीत ४ लाख २० हजार रुपयांचा अपहार; दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

February 26, 2026
धाराशिव जिल्ह्यातील या तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान जमा होण्यास सुरुवात

लोहारा-उमरगा तालुक्यातील ३८ हजार शेतकऱ्यांना दिलासा; ४१ कोटींचे अतिवृष्टी अनुदान खात्यात जमा होण्यास सुरुवात

February 26, 2026
धाराशिवमध्ये मोठी कारवाई: ‘पिंजरा’ लोकनाट्य कला केंद्राचा परवाना रद्द; नियमभंगाचा ठपका

नियम धाब्यावर बसवून सुरू असलेले चोराखळीचे ‘महाकाली कला केंद्र’ सील करण्याचे आदेश

February 26, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group