• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, February 3, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

उमरगा तालुक्यात तीन अपघातात तीन ठार, दोन जखमी

admin by admin
July 10, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
438
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा : आरोपी नामे-नवाज मुजीब इनामदार, रा. जकेकुर ता. उमरगा जि. धाराशिव व सोबत मयत नामे- इनुस रसुल शेख, वय 38 वर्षे, रा. जळकोट ता. तुळजापूर जि. धाराशिव ह.मु. सराफ लाईन उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे दोघे दि. 29.06.2024 रोजी रात्री 23.30 वा. सु. एन.एच. 65 रोडवर मोर्या हॉटेल जवळ कराळी शिवार ता. उमरगा येथुन मोटरसायकल क्र एमएच 25 बी.बी. 0963 वरुन जात होते. दरम्यान नवाज इनामदार यांनी त्यांचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजीपणे चालवून मोटरसायकल वर पाठीमागे बसलेले इनुस शेख हे मोटरसायकलवरुन खाली पडून गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-आलीम मकदुम इनामदार, वय 33 वर्षे, रा. जकेकुर ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.09.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम 279, 304(अ) सह 184, अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा : दि. 01.07.2024 रोजी 21.00 वा. सु. एनएच 65 रोडवर सोनाई बारचे पुढे थोड्या अंतरावर उमरगा चौरस्ता येथे अनोळखी बेवारस इसम वय अंदाजे 25 वर्षे, यास अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे हायगयीने व निष्काळजीपणे चालवून अनोळखी इसमास धडक देवून गंभीर जखमी करुन त्याचे मरणास कारणीभुत झाला व त्यास उपचार कामी न नेता तसाच निघून गेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- तानाजी मोहन कांबळे, वय 38 वर्षे, र. जकेकुर ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.09.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भरतीय न्याय सहिंत कलम 281, 125(2), 106(1)(2) सह 134 अ. ब., 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम : आरोपी नामे- शिवाजी प्रेमनाथ सुरवसे व सोबत मयत नामे-शहाजी प्रकाश इंगळे, वय 38 वर्षे, जखमी नामे जिवन मधुकर बिराजदार तिघे रा. सावळसुर ता. उमरगा जि. धाराशिव हे तिघे दि.13.05.2024 रोजी 16.00 वा. सु. सुपतगाव शिवार करवंजी रोडवरुन मोटरसायकल क्र एमएच 25 ए.आर. 0895 वरुन जात होते. दरम्यान शिवाजी सुरवसे यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजीपणे चालवून मोटरसायकल खड्यात गेल्याने अपघात होवून शहाजी इंगळे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तसेच जिवन बिरजदार हे किरकोळ जखमी झाले. व नमुद आरोपी हा अपघाताची माहिती न देता व जखमीस उपचार कामी दवाखान्यात न नेता निघून गेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-प्रकाश श्रीमंत इंगळे, वय 70 वर्षे, रा. सावळसुर ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.09.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम 279, 337, 304(अ) सह 184, 134 अ. ब. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

दाऊतपूरच्या भ्रष्ट मुख्याध्यापकास पाठीशी घातले

Next Post

धाराशिव शहरात महिला असुरक्षित

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिव शहरात महिला असुरक्षित

ताज्या बातम्या

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव: ‘तुमच्यामुळे कंपनीचे नुकसान होते’ म्हणत सुरक्षा रक्षकाला १२ जणांकडून जबर मारहाण; मेंढा शिवारातील घटना

February 2, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव: आर्थिक व्यवहारातून तरुणाला खोऱ्याच्या दांड्याने बेदम मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 2, 2026
धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी केवळ २१ टक्के

‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट नाही, खर्च मात्र तिप्पट झाला’; कैलास पाटलांची अर्थसंकल्पावर सडकून टीका

February 1, 2026
भूम – परंड्यात राणा पाटलांचे ‘पॉलिटिक्स’; युतीधर्म बासनात गुंडाळून तानाजी सावंतांचा ‘गेम’ करण्याची तयारी!

धाराशिव जिल्हा परिषद: “घराणेशाहीच्या स्वप्नावर पाणी फेरल्याशिवाय राहणार नाही”

February 1, 2026
लोहारा तालुक्यात प्रचाराचा धुरळा! खासदार ओमराजे व आमदार स्वामींच्या झंझावाती सभा

लोहारा तालुक्यात प्रचाराचा धुरळा! खासदार ओमराजे व आमदार स्वामींच्या झंझावाती सभा

February 1, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group