• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

परंडा : कौटुंबिक वादातून बाप-लेकावर कोयता, दगडाने हल्ला; एकाच कुटुंबातील चौघांसह पाच जणांवर गुन्हा

admin by admin
June 17, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा  – चिंचपूर येथील एका बाप आणि मुलाला घराबाहेर बोलावून त्यांच्यावर कोयता, दगड आणि काठीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एकाच कुटुंबातील चार सदस्य आणि अन्य एका व्यक्तीविरोधात आंबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत धनंजय कल्याण गायकवाड (वय ४०, रा. चिंचपूर बु.) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जून २०२५ रोजी दुपारी दोनच्या सुमारास चिंचपूर येथे ही घटना घडली. आरोपी सोमनाथ जालिंदर गायकवाड, शोभा सोमनाथ गायकवाड, सचिन सोमनाथ गायकवाड, सुरज सोमनाथ गायकवाड (सर्व रा. चिंचपूर बु.) आणि त्यांच्या अन्य एका साथीदाराने गैरकायद्याची मंडळी जमवली.

त्यानंतर आरोपींनी फिर्यादी धनंजय गायकवाड आणि त्यांचे वडील कल्याण काशीनाथ गायकवाड यांना घराबाहेर बोलावले. तिथे त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, कोयता, दगड आणि काठीने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले. तसेच, आरोपींनी त्यांना जिवे ठार मारण्याची धमकीही दिली.

या घटनेनंतर धनंजय गायकवाड यांनी १६ जून रोजी आंबी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाचही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८, ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), १९१(१), १९१(२), १९० आणि आर्म्स ॲक्ट कलम ४/२५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास आंबी पोलीस करत आहेत.

Previous Post

कळंब: अल्पवयीन मुलीवर सात वर्षे अत्याचार, वाढदिवसाला ‘गिफ्ट’ म्हणून देणाऱ्या महिलेसह दोघांवर गुन्हा

Next Post

उमरगा: मालक डब्बा आणायला घरी गेले, चोरट्याने मेडिकलमधून सव्वा लाख रुपये पळवले

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

उमरगा: मालक डब्बा आणायला घरी गेले, चोरट्याने मेडिकलमधून सव्वा लाख रुपये पळवले

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : सामाजिक वनीकरण कार्यालयात घुसून वनरक्षकाच्या अंगावर ओतली काळी शाई; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

September 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : पैशांच्या व्यवहारावरून तरुणाला कोयत्याने मारहाण अन् जातीवाचक शिवीगाळ

September 17, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

पाथरुड-पाटसांगवी रोड : हॉटेल सह्याद्रीवर भूम पोलिसांची धडक धाड; गांजासह देशी-विदेशी दारूचा साठा जप्त

September 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास

September 16, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 16, 2026

Recent Posts

  • उमरगा : सामाजिक वनीकरण कार्यालयात घुसून वनरक्षकाच्या अंगावर ओतली काळी शाई; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
  • तुळजापूर : पैशांच्या व्यवहारावरून तरुणाला कोयत्याने मारहाण अन् जातीवाचक शिवीगाळ
  • पाथरुड-पाटसांगवी रोड : हॉटेल सह्याद्रीवर भूम पोलिसांची धडक धाड; गांजासह देशी-विदेशी दारूचा साठा जप्त
  • दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास
  • जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!