• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, October 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

खासापुरीच्या तलाठ्यास लाथाबुक्यांनी मारहाण

admin by admin
December 21, 2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा – आरोपी नामे- 1) योगेश परमेश्वर मेटकरी, रा. संगमपार्क परंडा ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.20.12.2023 रोजी 12.25 वा. सु. फिर्यादी नामे-विकास मोहन नागटिळक, वय 30वर्षे, व्यवसाय- तलाठी सज्जा खासापुरी रा. खासापुरी ता. परंडा जि. धाराशिव हे त्यांचे कार्यालयात शासकीय कामकाज करत असताना नमुद आरोपी हा आला व दोन वर्षापुर्वी केलेल्या कारवाईचा राग मनात धरुन तु दोन वर्षापुर्वी माझा वाळूचा ट्रॅक्टर पकडला होता, तालुक्यामध्ये राजरोसपणे वाळुची चोरी चालू आहे तुला दिसत नाही का? असे म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. व फिर्यादीस ऑफीसच्या बाहेर आणुन ढकलून देवून जखमी करुन शासकिय कामात अडथळा निर्माण केला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विकास नागटिळक यांनी दि.20.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे कलम 353, 323, 504, 506, भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे

पांढरे कपडे घालून का फिरतो म्हणून मारहाण

तुळजापूर  :आरोपी नामे- 1)गणेश रोचकरी,2) लखन भोसले,3) विश्वजीत अमृतराव, 4) सुशांत सपाटे, सर्व रा. तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव व सोबत दोन इसम( नाव पत्ता माहित नाही) यांनी दि.16.12.2023 रोजी 21.00 वा .सु. हाडको येथील हंगरगेकर शाळेच्या शेजारी मैदानात तुळजापूर येथे फिर्यादी नामे- गोरख भागवत पारधे, वय 31 वर्षे, रा. शुक्रवार पेठ तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी तु आमच्या समोर पांढरे कपडे घालून फिरतो का असे म्हणून दहशत निर्माण करुन जिवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड, बियरची बाटलीने मारहण करुन गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादीचे समोर पिस्तुलच्या वरचा भाग खाली वर करुन कॉक करुन फिर्यादीचे कानसिलावर लावून जातीवाचक शिवीगाळ करुन फिर्यादीचे तोंडावर लघुशंका करुन सुपारी खावून तोंडावर थुंकली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- गोरख पारधे यांनी दि.20.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 307, 324, 143, 147, 148, 149, 504, 506, भा.दं.वि.सं.3(1) (ए), 3(1) (आर), 3 (1) (एस), 3(2)(व्हि), 3(2) (व्हि) (ए) अ.जा.ज.अ.प्र. कायदा अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

 

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या सहा घटना

Next Post

‘मुंबईसह राज्यातून होणारा हिरे व्यापार 97 टक्क्यांवर पोहोचला, मुंबईसमोर सूरतही मागे पडले’

Next Post
‘मुंबईसह राज्यातून होणारा हिरे व्यापार 97 टक्क्यांवर पोहोचला, मुंबईसमोर सूरतही मागे पडले’

'मुंबईसह राज्यातून होणारा हिरे व्यापार 97 टक्क्यांवर पोहोचला, मुंबईसमोर सूरतही मागे पडले'

ताज्या बातम्या

खरीप २०२० पीक विमा: प्रशासकीय दिरंगाईने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत; १४ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

खरीप २०२० पीक विमा: प्रशासकीय दिरंगाईने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत; १४ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

October 3, 2026
धाराशिव जिल्ह्यात भीषण कोरडा दुष्काळ; हक्काच्या पीक विम्याचे कोट्यवधी रुपये अडकल्याने बळीराजा संकटात

कागदपत्रांची अट न ठेवता पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा

October 2, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : शिवाजी चौकातील किराणा दुकानासमोरून ३२ वर्षीय तरुण बेपत्ता; अज्ञाताने अपहरण केल्याचा संशय, शहर पोलिसांत गुन्हा दाखल

October 2, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; कॉपर वायर, दोन दुचाकींसह अंगणवाडीतील साहित्य लंपास

October 2, 2026
तेरखेडा हायवेवर १९ वर्षीय तरुणाला चिरडून पळून जाणारा टेम्पोचालक जेरबंद

तेरखेडा हायवेवर १९ वर्षीय तरुणाला चिरडून पळून जाणारा टेम्पोचालक जेरबंद

October 2, 2026

Recent Posts

  • खरीप २०२० पीक विमा: प्रशासकीय दिरंगाईने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत; १४ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी
  • कागदपत्रांची अट न ठेवता पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा
  • धाराशिव : शिवाजी चौकातील किराणा दुकानासमोरून ३२ वर्षीय तरुण बेपत्ता; अज्ञाताने अपहरण केल्याचा संशय, शहर पोलिसांत गुन्हा दाखल
  • धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; कॉपर वायर, दोन दुचाकींसह अंगणवाडीतील साहित्य लंपास
  • तेरखेडा हायवेवर १९ वर्षीय तरुणाला चिरडून पळून जाणारा टेम्पोचालक जेरबंद
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!