• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, March 3, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

परंडा आणि उमरगा येथे अपघात , दोन ठार

admin by admin
October 16, 2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल
0
SHARES
688
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा :मयत नामे- परमेश्वर लक्ष्मण गोसावी, वय 40 वर्षे, रा. कुरुल, ता. मोहोळ जि. सोलापूर हे दि.11.10.2023 रोजी 20.00 ते 20.30 वा. सु. वारदवाडी फाटा ते भुम कडे मोटरसायकल क्र एमएच 13 ई.उी. 6350 वर बसून जात होते. दरम्यान आशोक लिलॅन्ड कंपनीचे वाहन क्र एमएच 26 बी. ई. 2043 च्या चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे भरधाव वेगात हायगई व निष्काळजी चुकीच्या दिशेने चालवून परमेश्वर गोसावी यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली. या आपघातात परमेश्वर गोसावी हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी मंगल परमेश्वर गोसावी, वय 36 वर्षे, रा. कुरुल, ता. मोहोळ, जि. सोलापूर यांनी दि.15.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा :मयत नामे- नागनाथ रंगनाथ लवटे, वय 42 वर्षे, रा. तुरोरी, ता. उमरगा जि. धाराशिव हे सोबत त्यांचा मुलगा अमोल लवटे, धनु सगर हे तिघे काम संपवून दि.11.10.2023 रोजी 19.00 वा. सु. निलु नगर तांडा येथुन तुरोरी येथे एन एच 65 रोडने पायी जात होते असताना ज्ञानेश्वर महाविद्यालयासमोर तुरोरी येथे आले असता मोटरसायकल क्र के. ए. 32 एच. ई. 5553 चा चालक नामे- महेश शेषेराव गायकवाड रा. गुंजोटी यांने ताब्यातील मोटरसायकल ही भरधाव वेगात हायगई व निष्काळजी पणे चालवून मयत नागनाथ लवटे यांना पाठीमागून धडक दिली. या आपघातात नागनाथ लवटे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी मल्हारी नागनाथ लवटे रा. तुरोरी, ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.15.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

Previous Post

उमरगा पोलिसांनी ४० लाखाचा गुटखा पकडला

Next Post

मुरूम , धाराशिव मध्ये हाणामारी, तीन जखमी

Next Post
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल

मुरूम , धाराशिव मध्ये हाणामारी, तीन जखमी

ताज्या बातम्या

शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

कळंब: पेट्रोल पंपाच्या भागीदारीत तब्बल साडेचार कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच लांबवली ९० हजारांची रोकड; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

धाराशिव झेडपी सत्तापेच: तानाजी सावंतांना डावलण्याचा डाव उलटला, भाजप आमदार राणा पाटलांचे टेन्शन वाढले!

March 3, 2026
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

“प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड इशारा

March 3, 2026
चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group