• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, March 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

परंड्यात पोलिसांची मोठी कारवाई, कत्तलीसाठी जाणारी २६ वासरे वाचवली; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

admin by admin
June 14, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
भूम : कत्तलीसाठी गायींची बेकायदेशीर वाहतूक; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल
0
SHARES
120
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा : परंडा शहरात कत्तलीसाठी केली जाणारी गोवंश जनावरांची बेकायदेशीर वाहतूक रोखण्यात परंडा पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांनी कुर्डुवाडी-धाराशिव मार्गावर कारवाई करत दोन पिकअप गाड्यांमधून २६ वासरांची सुटका केली. जनावरांना चारा-पाण्याची सोय न करता अत्यंत निर्दयतेने कोंबून नेले जात होते. या कारवाईत पोलिसांनी वाहनांसह एकूण ११ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई शुक्रवारी (दि. १३ जून) मध्यरात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास परंडा शहरातील डी.एड. कॉलेजच्या पाठीमागे करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, त्यांनी सापळा रचून पिकअप क्र. एमएच १२ ए.एक्स. ६८८१ आणि एमएच ०७ पी ०२७३ या दोन गाड्या थांबवल्या. गाडीची तपासणी केली असता, त्यात कत्तलीच्या उद्देशाने २६ गोवंशीय वासरे निर्दयतेने भरलेली आढळून आली.

पोलिसांनी तात्काळ दोन्ही वाहने ताब्यात घेऊन आरोपी दिपक शिंदे (रा. टेभुर्णी, जि. पुणे) आणि गौस अब्बास कुरेशी (वय २७, रा. देवगाव रोड, परंडा) यांना अटक केली.

याप्रकरणी पोलिसांनी सरकारतर्फे फिर्याद देऊन दोन्ही आरोपींविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम आणि प्राण्याचे परिवहन अधिनियम यांसारख्या विविध कायद्यांतील कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. या कारवाईमुळे अवैध प्राणी वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, परंडा पोलीस पुढील तपास करत आहेत.

Previous Post

नळदुर्ग पोलिसांची पान टपरीवर धाड, ९ हजारांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त

Next Post

आवाड शिरपुरा रस्ताप्रकरणी ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा; प्रशासनाच्या दिरंगाईमुळे विद्यार्थी आणि नागरिक त्रस्त

Next Post
आवाड शिरपुरा रस्ताप्रकरणी ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा; प्रशासनाच्या दिरंगाईमुळे विद्यार्थी आणि नागरिक त्रस्त

आवाड शिरपुरा रस्ताप्रकरणी ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा; प्रशासनाच्या दिरंगाईमुळे विद्यार्थी आणि नागरिक त्रस्त

ताज्या बातम्या

शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

कळंब: पेट्रोल पंपाच्या भागीदारीत तब्बल साडेचार कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच लांबवली ९० हजारांची रोकड; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

धाराशिव झेडपी सत्तापेच: तानाजी सावंतांना डावलण्याचा डाव उलटला, भाजप आमदार राणा पाटलांचे टेन्शन वाढले!

March 3, 2026
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

“प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड इशारा

March 3, 2026
चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group