• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, November 3, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

परंड्यात गोवंश मांसाची अवैध वाहतूक उघड, बोलेरो गाडीसह ५०० किलो मांस जप्त

admin by admin
July 15, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
भूम : कत्तलीसाठी गायींची बेकायदेशीर वाहतूक; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा –  भुम-परंडा रस्त्यावर अवैधरित्या गोवंश मांसाची वाहतूक करणाऱ्या एका तरुणाला परंडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्या बोलेरो गाडीतून सुमारे ५०० किलो गोमांस जप्त करण्यात आले असून, वाहन आणि मांसासह एकूण ४ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई सोमवारी, १४ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

याप्रकरणी रमजान फरीद शेख (वय २०, रा. बावची, ता. परंडा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंडा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, त्यांनी वारदवाडी ते भुम रस्त्यावर सापळा रचला होता. यावेळी संशयित बोलेरो गाडी (क्र. एमएच ४३ व्ही २०४४) थांबवून तिची तपासणी केली असता, त्यात ५०० किलो गोवंश मांस आढळून आले.

हे मांस विक्रीच्या उद्देशाने नेले जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी तात्काळ वाहन आणि मांस जप्त करून आरोपी रमजान शेख याला ताब्यात घेतले.

या घटनेप्रकरणी, पोलिसांनी सरकारतर्फे फिर्याद देऊन आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाच्या कलम ५(क), ९, आणि ९(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. परंडा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Previous Post

शेतीच्या वादातून शेतकऱ्याला जीवे मारण्याची धमकी, नळदुर्ग पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल

Next Post

तामलवाडी : हायवेवर धोकादायकरित्या रिक्षा उभी केल्याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

तामलवाडी : हायवेवर धोकादायकरित्या रिक्षा उभी केल्याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

धाराशिवमध्ये तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी १२ जणांविरुद्ध गुन्हा

November 3, 2026
चारित्र्याच्या संशयातून महिलेचा खून; फरार आरोपी कळंब पोलिसांच्या ताब्यात

चारित्र्याच्या संशयातून महिलेचा खून; फरार आरोपी कळंब पोलिसांच्या ताब्यात

November 3, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूरमध्ये १३ वर्षीय मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

November 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; दोन म्हशींसह सोन्याचे मंगळसूत्र व मोबाईल लंपास

November 3, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

कौटुंबिक वादातून पत्नी व सासऱ्यावर चाकूने हल्ला; परंड्यात पतीविरुद्ध गुन्हा

November 2, 2026

Recent Posts

  • धाराशिवमध्ये तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी १२ जणांविरुद्ध गुन्हा
  • चारित्र्याच्या संशयातून महिलेचा खून; फरार आरोपी कळंब पोलिसांच्या ताब्यात
  • तुळजापूरमध्ये १३ वर्षीय मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
  • धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; दोन म्हशींसह सोन्याचे मंगळसूत्र व मोबाईल लंपास
  • कौटुंबिक वादातून पत्नी व सासऱ्यावर चाकूने हल्ला; परंड्यात पतीविरुद्ध गुन्हा
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!