• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, September 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

गतीशील महाराष्ट्राचा कृतिशील अर्थसंकल्प – दत्ताभाऊ कुलकर्णी

admin by admin
March 10, 2025
in विशेष बातम्या
Reading Time: 1 min read
गतीशील महाराष्ट्राचा कृतिशील अर्थसंकल्प – दत्ताभाऊ कुलकर्णी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : “हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी निर्णायक ठरेल,” असे मत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी व्यक्त केले. शेती, पायाभूत सुविधा, उद्योग आणि रोजगार निर्मितीला चालना देणाऱ्या या अर्थसंकल्पामुळे महाराष्ट्राच्या विकासाची गती वाढेल, असे त्यांनी म्हटले.

रस्ते, महामार्ग आणि औद्योगिक प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाणार असून, महाराष्ट्रात तब्बल १५ लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. त्यामुळे लाखो रोजगार निर्माण होतील आणि धाराशिवसह संपूर्ण राज्याच्या प्रगतीला नवे आयाम मिळतील.

“ऊर्जाक्षेत्रातील निर्णयांमुळे उद्योगांना स्वस्त वीज मिळेल, कृषी धोरणामुळे शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल आणि पायाभूत सुविधा बळकट झाल्याने महाराष्ट्राचा औद्योगिक आणि आर्थिक विकास वेगाने होईल,” असेही त्यांनी नमूद केले.

धाराशिवच्या विकासासाठी भरीव तरतुदी मिळाव्यात यासाठी भाजप सातत्याने प्रयत्नशील आहे. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे महाराष्ट्राला नव्या संधी मिळत आहेत आणि हा अर्थसंकल्प त्या संधींचा अधिकाधिक फायदा करून घेणारा आहे.

“हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या भविष्याला बळकटी देणारा असून, प्रगतशील राज्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे,” असा विश्वासही कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

Previous Post

उपळे येथील हरिभाऊ घोगरे शाळेत पुन्हा गोंधळ

Next Post

निवडणुकीपुरते ‘लाडके’! अर्थसंकल्पात शेतकरी, महिला आणि युवकांचा उल्लेखही नाही – आ. कैलास पाटील

Next Post
धाराशिव विधानसभा : “क्यों पड़े हो चक्कर में , कोई नहीं है टक्कर में! वनसाईड कैलास पर्व”

निवडणुकीपुरते ‘लाडके’! अर्थसंकल्पात शेतकरी, महिला आणि युवकांचा उल्लेखही नाही – आ. कैलास पाटील

ताज्या बातम्या

दुष्काळी पाहणी की फार्स?

दुष्काळी पाहणी की फार्स?

September 23, 2026
“त्यांचं मी तोंडही पाहत नाही, ती प्रवृत्तीच…”; मुख्यमंत्र्यांच्या गाडीतील प्रवासानंतर ओमराजेंचा राणा पाटलांवर घणाघात

“त्यांचं मी तोंडही पाहत नाही, ती प्रवृत्तीच…”; मुख्यमंत्र्यांच्या गाडीतील प्रवासानंतर ओमराजेंचा राणा पाटलांवर घणाघात

September 23, 2026
धाराशिवमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात राडा: ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने, पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर

धाराशिवमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात राडा: ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने, पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर

September 23, 2026
धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

September 22, 2026
देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

September 22, 2026

Recent Posts

  • दुष्काळी पाहणी की फार्स?
  • “त्यांचं मी तोंडही पाहत नाही, ती प्रवृत्तीच…”; मुख्यमंत्र्यांच्या गाडीतील प्रवासानंतर ओमराजेंचा राणा पाटलांवर घणाघात
  • धाराशिवमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात राडा: ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने, पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर
  • धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली
  • देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!