• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, October 15, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

शिराढोण : निष्काळजीपणे मोटरसायकल चालवल्याने अपघात, एकाचा मृत्यू

admin by admin
February 26, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

शिराढोण – शिराढोण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका निष्काळजीपणे चालवलेल्या मोटरसायकलमुळे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  हनुमंत रामराव माने (रा. आरणवाडी, ता. धारुर, जि. बीड) व त्यांचा सोबती हनुमंत असंबर उर्फ आसाराम उर्फ अशोक मायकर (वय 35, रा. जहागीर मोहा, ता. धारुर, जि. बीड) हे दोघे भाटशिरपुरा फाटा, ढोकी ते कळंब रोडवरून मोटरसायकल (क्र. MH 44 AA 6016) वर प्रवास करत होते.

दरम्यान, हनुमंत माने यांनी मोटरसायकल निष्काळजीपणे आणि भरधाव चालवल्याने मागे बसलेले हनुमंत मायकर रस्त्यावर पडले. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी मयताच्या पत्नी कीर्ती हनुमंत मायकर (वय 35, रा. जहागीर मोहा, ता. धारुर, जि. बीड) यांनी दि. 25 फेब्रुवारी 2025 रोजी शिराढोण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, भारतीय दंड संहितेच्या कलम 281, 125(अ), 125(ब), 106 तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास शिराढोण पोलीस करत आहेत.

Previous Post

तेर शिवारात शेतात ठेवलेल्या हरभऱ्याच्या गंजीला आग – ३ लाखांचे नुकसान

Next Post

सोन्याची झळाळी की घोषणा बाजी? – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे विकास स्वप्न किती खरे?

Next Post
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

सोन्याची झळाळी की घोषणा बाजी? – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे विकास स्वप्न किती खरे?

ताज्या बातम्या

साहेबांचा जुना ‘भोंगा’ आणि माऊलींचा नवा ‘सायरन’! ‘व्हिजन २०३०’ च्या गोड कल्पना आणि फसव्या घोषणा!

‘चौकशी’च्या नाटकामागे स्वतःच्या पीएला वाचवण्याचा राणा पाटील यांचा आटापिटा?

October 14, 2026
संत गोरोबा काका मंदिर विकास आराखड्यातील अनियमिततेविरोधात ५ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा

संत गोरोबा काका मंदिर विकास आराखड्यातील अनियमिततेविरोधात ५ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा

October 14, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

भूम, परंड्यात घरफोडी; सोन्याचे दागिने, रोकड, कपडे आणि शेळी लंपास

October 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

सव्वापाच लाखांचा ट्रॅक्टर घेतला अन् अवघे १५०० रुपये फोन पे करून दिला ६ लाखांचा बाऊन्स चेक

October 14, 2026
तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी वशिलेबाजी अन् बनावट पासेसचे रॅकेट?

तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी वशिलेबाजी अन् बनावट पासेसचे रॅकेट?

October 14, 2026

Recent Posts

  • ‘चौकशी’च्या नाटकामागे स्वतःच्या पीएला वाचवण्याचा राणा पाटील यांचा आटापिटा?
  • संत गोरोबा काका मंदिर विकास आराखड्यातील अनियमिततेविरोधात ५ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा
  • भूम, परंड्यात घरफोडी; सोन्याचे दागिने, रोकड, कपडे आणि शेळी लंपास
  • सव्वापाच लाखांचा ट्रॅक्टर घेतला अन् अवघे १५०० रुपये फोन पे करून दिला ६ लाखांचा बाऊन्स चेक
  • तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी वशिलेबाजी अन् बनावट पासेसचे रॅकेट?
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!