कळंब PDS भ्रष्टाचाराचा स्फोट! नायब तहसीलदार माळवे यांच्यावर फौजदारी गुन्हे व निलंबनाची टांगती तलवार
धाराशिव- कळंब तालुक्यातील सार्वजनिक वितरण प्रणालीत (PDS) अनागोंदी कारभार आणि प्रशासकीय भ्रष्टाचाराचा उद्रेक झाला असून, खुद्द नायब तहसीलदार तथा पुरवठा ...





