• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, June 24, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूर : बँकेने ड्रायव्हर म्हणून कामावर ठेवले आणि त्याने ८५ लाख रुपये पळवले

गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी धावाधाव ,आरोपी जेरबंद

admin by admin
March 29, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापूर : बँकेने ड्रायव्हर म्हणून कामावर ठेवले आणि त्याने ८५ लाख रुपये पळवले
0
SHARES
1.5k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर – ATM मशीनमध्ये पैसे भरण्यासाठी महिंद्रा बोलेरो गाडीत ठेवलेली पंच्याऐंशी लाख रुपये रक्कम वाहनावर ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या सचिन पारसे याच्यासह तिघांनी पळवून नेली होती. पोलिसांनी तिन्ही आरोपीना जेरबंद करून पळवलेली रक्कम हस्तगत केली आहे.

फिर्यादी नामे- वैभव शंकर शेरकर, वय 26 वर्षे, व्यवसाय खाजगी नोकरी (हिताची कॅश मॅनेजमेंट ॲण्ड सर्व्हिसेस प्रा.लि. छत्रपती संभाजीनगर) यांनी फिर्यादी दिली की हिताची कॅश मॅनेमेन्ट ॲण्ड सर्विसेस च्या वाहनावर ड्रायव्हर म्हणून काम करणारा सचिन विलास पारसे, रा. दत्तनगर, तेरणा कॉलेज जवळ धाराशिव ता. जि. धाराशिव एक अनोळखी इसम यांनी दि. 22.03.2024 रोजी 16.00 वा. सु. तुळजापूर मधील नळदुर्ग रोड वरील एचडीएफसी बॅके समोरुन ATM मशीनमध्ये भरण्यासाठी महिंद्रा बोलेरो क्र एमएच 04 जेके 4407 च्या लॉकरमधील लोखंडी पेटी मध्ये ठेवलेली रोख रक्कम 85,00,000₹ हवा भरुन येतो असे सांगून चोरुन नेली आहे, यावरुन दि. 23.03.2024 रोजी तुळजापूर पो. ठाणे गुरनं 132/2024 येथे 406, 409, 420, 381, 120(ब), 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आला होता.

याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपी नामे – रवि किसन नामदास, रा. जाणकर नगर सोलापूर यास त्याने गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल व 20,50,000₹ रोख रक्कमेसह ताब्यात घेवून पुढील तपास कामी तुळजापूर पोलीस ठाणे येथे हजर केले. तसेच गुन्ह्यातील मुख्य आरोपी सचिन पारसे व महेश वर्तक हे कर्नाटक मधील गुंडील पेठ जि. चामराजनगर येथे असल्याची गोपनिय माहिती मिळाल्यावरुन सपोनि चासकर व पथक हे सदर ठिकाणी रवाना झाले व त्यांनी नमुद दोघांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून 4,81,500₹ जप्त केले आहेत. सदर आरोपींना अटक करण्यासाठी गुंडील पेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक परशिव मुर्ती व पोलीस उप निरीक्षक साहेब गौडा यांनी विशेष मदत केली. त्यानंतर अटक आरोपी रवि नामदास यांचे कडे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, तुळजापूर पोलीस ठाण्याचे सपोनि भालेराव, चासकर, पोउपनि धनुरे यांनी बारकाईने व कौशल्याने पुन्हा विचारपुस करुन त्याचेकडून गुन्ह्यातील गेला माला पैकी, उर्वरीत 59,50,000 ₹ (एकोनसाठ लाख पन्नास हजार रुपये) हस्तगत करण्यात आलेले आहेत. तसेच गाडी भाड्यासाठी दिलेले 5,000₹ सुध्दा जप्त केलेले आहेत. अशा प्रकारे एकुण 84,86,500₹ जप्त केलेले आहेत. सदरील तीनही आरोपी पोलीस कोठडीत असुन तुळजापूर पोलीस ठाण्याचे सपोनि भालेराव अधिक तपास करत आहेत.

Previous Post

एक हजाराची लाच घेतल्याप्रकरणी कृषी सहाय्यकास सात वर्षे कारावास

Next Post

अणदूरमध्ये एकास बेदम मारहाण, पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

अणदूरमध्ये एकास बेदम मारहाण, पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

फेसबुक पिंट्या सहा महिने झोपला होता का?

फेसबुक पिंट्या सहा महिने झोपला होता का?

June 23, 2026
तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: “१० कोटी सोडा, माफीही मागणार नाही”

विकासाच्या फाईलींना राजकारणाचा ब्रेक नको!

June 23, 2026

अखेर स्थगिती उठली; ओमराजेंच्या कामाचा धडाका सुरू, पत्रकबाजांवर सोमनाथ गुरव यांचा हल्लाबोल

June 23, 2026
निष्ठेची मशाल विझवून सत्तेचा धनुष्यबाण हाती; ओमराजेंची नवी राजकीय परीक्षा !

कालच शिंदेसेनेत एन्ट्री, आज धाराशिवसाठी १८ कोटींची लॉटरी!

June 23, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव शहरात थरार! तरुणावर कोयत्याने सपासप वार, ‘गालिब नगर’च्या दोघांवर अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

June 23, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group