• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, September 6, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: एकाच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी पूर्ण, २१ एप्रिलला निर्णय

admin by admin
April 19, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव तालुक्यातील लाचखोर तलाठ्यास पाच वर्षांचा कारावास
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – तुळजापूर येथील बहुचर्चित ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत एकूण ३६ आरोपी निष्पन्न झाले असून, यापैकी १४ आरोपींना अटक करण्यात आली असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे उर्वरित २२ आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नसून ते फरार आहेत.

या प्रकरणातील काही आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केले असून, आज  अशा दोन अर्जांवर अतिरिक्त सत्र न्यायाधिश मिटकरी मॅडम यांच्यासमोर सुनावणी झाली.

यापैकी तुळजापूर येथील आरोपी स्वराज उर्फ पिनू सचिन तेलंग याच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी आज पूर्ण झाली आहे. या अर्जावरील अंतिम निर्णय येत्या २१ एप्रिल रोजी जाहीर केला जाणार आहे.

तर नळदुर्ग येथील इंद्रजित उर्फ मिटू रणजितसिंह ठाकूर याच्या अटकपूर्व जामीन अर्जावरही आज सुनावणी पार पडली. यामध्ये आरोपीच्या वकिलांनी त्यांचे म्हणणे न्यायालयात मांडले आहे, मात्र सरकारी वकिलांचे म्हणणे मांडणे अद्याप बाकी आहे. या अपूर्ण राहिलेल्या सुनावणीसाठी न्यायालयाने पुढील तारीख २१ एप्रिल निश्चित केली आहे.

याशिवाय, मुंबई येथील आरोपी वैभव अरविंद गोळे (जी या प्रकरणातील आरोपी संगिता गोळे हिचा पती आहे) याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर २४ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे आता लक्ष लागले आहे.

Previous Post

फाटकी नोट न घेतल्याच्या रागातून तरुणाला चाकुने भोसकले

Next Post

“राज-उद्धव पुनर्मिलाप : भांडणं पेलली, आता बंधुभावाचा बहर?”

Next Post
“राज-उद्धव पुनर्मिलाप : भांडणं पेलली, आता बंधुभावाचा बहर?”

"राज-उद्धव पुनर्मिलाप : भांडणं पेलली, आता बंधुभावाचा बहर?"

ताज्या बातम्या

धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

September 5, 2026
दुधाळवाडीत ४५ ते ५० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; चाऱ्याचा गंभीर प्रश्न, दूध उत्पादनावर परिणाम

दुधाळवाडीत ४५ ते ५० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; चाऱ्याचा गंभीर प्रश्न, दूध उत्पादनावर परिणाम

September 5, 2026
तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!

तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!

September 5, 2026
धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

धाराशिव जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांना संधी

September 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उमरगा : बायपासवर पिकअपमधून १० घोड्यांची क्रूरपणे बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंध्र प्रदेशातील चालकावर गुन्हा

September 5, 2026

Recent Posts

  • धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!
  • दुधाळवाडीत ४५ ते ५० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; चाऱ्याचा गंभीर प्रश्न, दूध उत्पादनावर परिणाम
  • तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!
  • धाराशिव जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांना संधी
  • उमरगा : बायपासवर पिकअपमधून १० घोड्यांची क्रूरपणे बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंध्र प्रदेशातील चालकावर गुन्हा
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!