• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, March 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापुरात जुन्या बसस्थानकात जुगारावर पोलिसांचा छापा; दोघांवर गुन्हा दाखल

शिवसेना युवा सेनेचा जिल्हा उपप्रमुख निघाला मटका बुकी चालक

admin by admin
April 7, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
“मटका”चा सटका! जुगाराच्या मांडवात ‘युवासेनेचा’ झेंडा !
0
SHARES
3.7k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर –  तुळजापूर पोलिसांनी शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात सुरू असलेल्या श्रीदेवी मटका जुगारावर गुरुवारी, रविवार दि. ६ एप्रिल रोजी दुपारी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना रंगेहाथ पकडले असून, त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत गस्त घालत असताना, रविवार दि. ६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजून १० मिनिटांच्या सुमारास जुन्या बसस्थानक परिसरात सार्वजनिक ठिकाणी काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी छापा टाकला.

यावेळी नितीन राजाभाऊ तुकडे (वय ३६ वर्षे, रा. अमृतवाडी, ता. तुळजापूर, ह.मु. हाडको, तुळजापूर) आणि सुरज सतीश कोठावळे (रा. शुक्रवार परमेश्वरवाडी, तुळजापूर, जि. धाराशिव) हे दोघे श्रीदेवी मटका नावाचा जुगार खेळताना आणि खेळवताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून जुगाराचे साहित्य आणि एकूण १,८९० रुपये रोख रक्कम जप्त केली. यातील आरोपी सुरज सतीश कोठावळे हा शिवसेना शिंदे गट युवासेनाचा जिल्हा उपप्रमुख आहे. त्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर झळकले आहेत.

याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील अवैध धंद्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पुढील तपास तुळजापूर पोलीस करत आहेत.

Previous Post

“मटका”चा सटका! जुगाराच्या मांडवात ‘युवासेनेचा’ झेंडा !

Next Post

भूम : शेत नांगरण्याच्या वादातून दाम्पत्याला मारहाण

Next Post
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

भूम : शेत नांगरण्याच्या वादातून दाम्पत्याला मारहाण

ताज्या बातम्या

धाराशिव तालुक्यातील लाचखोर तलाठ्यास पाच वर्षांचा कारावास

धाराशिव : तब्बल ९८ किलो गांजा वाहतूक प्रकरण: ३ आरोपींना १२ वर्षे सक्तमजुरी आणि दीड लाखांचा दंड

March 5, 2026
तुळजापूर लाच प्रकरण: लाचखोर आरदवाड आणि प्रभारी मांजरे यांचे ‘आनंदनगर’ कनेक्शन?

धाराशिव लाईव्ह इम्पॅक्ट: अखेर तुळजापूरच्या ‘त्या’ दोन लाडक्या पोलिसांना घरचा रस्ता; एसपींच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्यांवर कारवाई!

March 5, 2026
तुळजापूर लाच प्रकरण: लाचखोर आरदवाड आणि प्रभारी मांजरे यांचे ‘आनंदनगर’ कनेक्शन?

तुळजापूर लाच प्रकरण: लाचखोर आरदवाड आणि प्रभारी मांजरे यांचे ‘आनंदनगर’ कनेक्शन?

March 5, 2026
धाराशिव लाइव्हचा दणका : गुटखा प्रकरणी पाच पोलिसांची मुख्यालयात उचलबांगडी

 तुळजाभवानीच्या पवित्र नगरीत ‘खाकी’ला भ्रष्टाचाराची वाळवी; गुन्हेगारीच्या विळख्यात कायदा-सुव्यवस्था!

March 5, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात भुरट्या चोरांचा सुळसुळाट: एकाच दिवशी चोरीचे ४ गुन्हे दाखल

March 5, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group