• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, March 15, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

श्री तुळजाभवानी देवीजींची रथ अलंकाराने महापूजा

admin by admin
October 18, 2023
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
श्री तुळजाभवानी देवीजींची रथ अलंकाराने महापूजा
0
SHARES
16
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर – येथे शारदीय नवरात्र महोत्सवात आज चौथ्या माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीच्या नित्योपचार पूजेनंतर रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली.भगवान सुर्यनारायण यांनी त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ श्री.भवानी मातेस दिला.याप्रमाणे रथ अलंकार अवतार पूजा मांडण्यात येते, अशी आख्यायिका सांगितली जाते.

दररोज नियमित श्री.तुळजाभवानी देवीजींचे विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात.१९ ऑक्टोबर रोजी मुरली अलंकार महापूजा,२० ऑक्टोबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा, २१ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि २२ ऑक्टोबर रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहे.

तत्पूर्वी काल (मंगळवार) रात्री तिसऱ्या माळेच्या दिवशी अभिषेक पूजेनंतर देवीला वस्त्र अलंकार चढविण्यात आला.त्यानंतर धूप आरती करण्यात आली.रात्री श्री तुळजाभवानी मंदिरात सिंह वाहनावरून छबिना मिरवणूक काढण्यात आली.प्रक्शाळ पूजा झाली.

 

Previous Post

मराठा आरक्षण : शिंदे समिती धाराशिवच्या दौऱ्यावर

Next Post

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतून पत्रकारांना का हाकलले …

Next Post
बाहेर निषेध आणि आत पालकमंत्र्याचे बूट चाटले

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतून पत्रकारांना का हाकलले ...

ताज्या बातम्या

सामान्यांच्या जयंतीला डॉल्बी जप्त करणारी खाकी सत्ताधाऱ्यांसमोर लाचार? जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांचा उन्माद!

सामान्यांच्या जयंतीला डॉल्बी जप्त करणारी खाकी सत्ताधाऱ्यांसमोर लाचार? जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांचा उन्माद!

March 14, 2026
सतरंज्या तुम्ही उचला, झेडपीवर ‘वहिनीसाहेब’ बसणार! धाराशिवमध्ये ‘घराणेशाही’चा बंपर धमाका

सतरंज्या तुम्ही उचला, झेडपीवर ‘वहिनीसाहेब’ बसणार! धाराशिवमध्ये ‘घराणेशाही’चा बंपर धमाका

March 14, 2026
“इकडे बघ..!” धाराशिव झेडपीत जयराजेंची थेट राणा पाटलांना खुन्नस; १८ वर्षांचा राग पुन्हा उफाळला!

“इकडे बघ..!” धाराशिव झेडपीत जयराजेंची थेट राणा पाटलांना खुन्नस; १८ वर्षांचा राग पुन्हा उफाळला!

March 14, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट; कळंबमध्ये ट्रकमधून कांदे, तर नळदुर्गमध्ये शेतीपंपाची केबल पळवली

March 13, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

पैशांच्या मागणीसाठी कोयत्याने जीवघेणा हल्ला; येरमाळा पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल

March 13, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group