• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, March 3, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

भरवस्तीत उघड्यावर तलवार घेऊन दहशत; उमरग्यातील साने गुरुजी नगरात तरुणावर पोलिसांची कारवाई

admin by admin
November 28, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड
0
SHARES
164
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा: शहरातील साने गुरुजी नगर भागात हातात उघडी तलवार बाळगून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाला पोलिसांनी गजाआड केले आहे. उमरगा पोलिसांनी ही तत्पर कारवाई करत तलवार जप्त केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश गोपाळ मडोळे (वय २५, रा. साने गुरुजी नगर, उमरगा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना २७ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजताच्या सुमारास साने गुरुजी नगरातील पाण्याच्या टाकीजवळ घडली.

आरोपी गणेश मडोळे हा आपल्या जवळ विनापरवाना व बेकायदेशीररीत्या एक लोखंडी तलवार बाळगून होता. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आणि लोकांच्या जीवास धोका संभवत होता. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडील २०० रुपये किमतीची तलवार जप्त केली.

याप्रकरणी पोलीस अंमलदार अमोल विकास जाधव (नेमणूक पोलीस ठाणे येरमाळा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात आरोपीविरूद्ध भारतीय शस्त्र अधिनियम (Arms Act) कलम ४, २५ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा (मपोका) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उमरगा पोलीस करत आहेत.

Previous Post

 शेतातील मोटारीची वायर तोडल्याचा जाब विचारणे भोवले; कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण, दुधोडी येथील सहा जणांवर गुन्हा

Next Post

तुळजापूर शहर विकास आणि मंदिर प्रश्नांवर भूमिका स्पष्ट करा…

Next Post
तुळजापूर शहर विकास आणि मंदिर प्रश्नांवर भूमिका स्पष्ट करा…

तुळजापूर शहर विकास आणि मंदिर प्रश्नांवर भूमिका स्पष्ट करा...

ताज्या बातम्या

शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

कळंब: पेट्रोल पंपाच्या भागीदारीत तब्बल साडेचार कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच लांबवली ९० हजारांची रोकड; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

धाराशिव झेडपी सत्तापेच: तानाजी सावंतांना डावलण्याचा डाव उलटला, भाजप आमदार राणा पाटलांचे टेन्शन वाढले!

March 3, 2026
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

“प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड इशारा

March 3, 2026
चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group