• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, April 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

वाशी : रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद

admin by admin
January 5, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
145
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

वाशी : आरोपी नामे-1)बळीराम रामलींग सोनार, रा.यशवंडी ता. वाशी जि. धाराशिव, हे दि.04.01.2024 रोजी 12.00 वा. सु. आपल्या ताब्यातील अनुक्रमे टमटम क्र एमएच 23एक्स 2142 हा मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना वाशी पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.वि. स. कलम 283 अन्वये वाशी पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

गावशिवारात आरडा ओरड करणाऱ्या मद्यपीवर गुन्हा दाखल

उमरगा :आरोपी नामे- गोविंद श्रीपती भोसले, वय 54 वर्षे, रा. तुरोरी ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.04.01.2024 रोजी 11.00 वा सुमारास उमरगा आगारचे गणपती मंदीरासमोर उमरगा येथे मद्यधुंद अवस्थेत आरडा ओरड करून गोंधळ घालताना उमरगा पो. ठा. च्या पथकास मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द म.द.का. कलम 85(1) अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

मद्यपी चालकावर गुन्हा दाखल

उमरगा : आरोपी नामे-1) सुदर्शन युवराज कावडे, वय 23 वर्षे, रा. कोडली, पो. हुडी, ता. जि. येवतमाळ हे दि.04.01.2024 रोजी 19.45 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 29 बीटी 1607 ही आरोग्य कार्नर एन एच 65 रोडवर डिव्हायडरच्या उत्तर बाजूस मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

वाशी, धाराशिव, भूम येथे चोरी

Next Post

खेड ग्रामपंचायतच्या सहा सदस्य अपात्रेचा आदेश राज्य निवडणूक आयुक्तांकडून रद्द

Next Post
खेड ग्रामपंचायतच्या सहा सदस्य अपात्रेचा आदेश राज्य निवडणूक आयुक्तांकडून रद्द

खेड ग्रामपंचायतच्या सहा सदस्य अपात्रेचा आदेश राज्य निवडणूक आयुक्तांकडून रद्द

ताज्या बातम्या

पवनराजे निंबाळकर हत्याकांड: युक्तिवाद संपला, आता निकालाची प्रतीक्षा; २४ मार्चला तारीख ठरणार

कै. पवनराजे निंबाळकर हत्याकांड: तब्बल २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर १४ मे रोजी लागणार निकाल; संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष!

April 20, 2026
महावितरणच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाचा संताप; धाराशिवमध्ये तीव्र ‘रास्ता रोको’

महावितरणच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाचा संताप; धाराशिवमध्ये तीव्र ‘रास्ता रोको’

April 20, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कपडे खरेदीचा बहाणा करून दुकानातून १ लाख ९० हजारांची रोकड पळवली

April 20, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

महाळंगीत किरकोळ वादातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

April 20, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

१५ लाखांची खंडणी मागत कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण; जिवे मारण्याची धमकी, तिघांवर गुन्हा दाखल

April 20, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group