• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, August 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

वाशी आणि येरमाळा येथे अपघात, दोन ठार

admin by admin
January 17, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

वाशी : आरोपी मयत नामे- निखील सुर्यकांत मुळे, वय 25 वर्षे, रा. भोसे, ता. पंढरपुर जि. सोलापूर हे दि.01.01.2024 रोजी 09.00 ते 10.00 वा. सु. सोलापूर ते संभाजीनगर एन.एच. हायवे रोडने टाटा टिगोर कार क्र एमएच 26 एफ 7846 मध्ये जात होते. दरम्यान घुलेचा माळ वाशी येथे नमुद आरोपी मयत निखील मुळे यांनी त्याचे ताब्यातील टाटा टिगोर कार ही हायगई व निष्काळजीपणे चालवून रोडचे बाजूस उभे असलेल्या लोखंडी ईरेक्टरला धडक बसून कारचे पाठीमागील डावे बाजूचे टायर निघून कार रोडच्या कडेने घासत जावून रोडजवळील खड्यात पल्टी होवून स्वत:जखमी होवून उपचार दरम्यान मयत झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- निलेश हनुमंत मुळे, वय 32 वर्षे, रा. भोसे, ता. पंढरपुर जि. सोलापूर यांनी दि.16.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, ,337, 338, 304(अ) सह 184, मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा : आरोपी मयत नामे-सुरज प्रमोद शेळके, वय 26 रा. जिजामाता नगर, तुळजापूर, ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि. 04.01.2024 रोजी 21.00 ते 22.00 वा. सु. तुळजापूर येथुन वाशी येथे मोटरसायकल क्र एमएच 25 एजी 2787 यावरुन जात होते. दरम्यान येरमाळा येथील हॉटेल राजयोग जवळील पत्र्याचे शेडसमोरील हायवे रोडवर स्विफ्ट कार क्र एमएच 12 एफ.पी 2674 चा चालकाने त्यांचे ताब्यातील कार ही हायगई व निष्काळजीपणे चालवून सुरज शेळके यांचे मोटरसायकलला उजव्या बाजूने धडक दिली. या अपघातात सुरज शेळके हे गंभीर जखमी होवून मयत झाला. अशा मजकुराच्या मयताचे चुलते नामे- अमर वसंतराव शेळके, वय 51 वर्षे, रा. जिजामाता नगर तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.16.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, ,337, 338, 304(अ) सह 184, मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

शाळेतील टीव्ही चोरीस

लोहारा : दि.13.01.2024 रोजी 00.30 ते दि. 15.01.2024 रोजी 09.30 वा. सु. जिल्हा परिषद केंद्रीय शाळा सालेगाव ता. लोहारा जि. धाराशिव येथील मुख्याध्यापक कार्यालयाचे कुलूप अज्ञात व्यक्तीने तोडून आत प्रवेश करुन खोलीत ठेवलेले 50 इंची तिन एल.ई.डी टिव्ही, प्रिंटर, साउंड, स्ट्रॅाली, इन्व्हटर बॅटरी व की बोर्ड असा एकुण 71,200 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- गोविंद गंगागीर गोसावी, वय 50 वर्षे, व्यवसाय- मुख्याध्यापक जि.प.के.प्रा.शाळा सालेगाव, रा. भोसगा ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.16.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

Previous Post

कळंबमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी , चार जखमी

Next Post

मुख्याधिकारी वसुधा फड यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी

Next Post
बोगस गुंठेवारी प्रकरणी मुख्याधिकारी वसुधा फड यांना सहआरोपी करा

मुख्याधिकारी वसुधा फड यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी

ताज्या बातम्या

धाराशिव कृषी निविष्ठा घोटाळा : कोणते अधिकारी निलंबित?

धाराशिव कृषी निविष्ठा घोटाळा: १४ अधिकाऱ्यांचे निलंबन, मात्र २९ शेतकरी उत्पादक आणि २ निर्मिती कंपन्यांना ‘राजाश्रय’

August 10, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

३६ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई द्या

August 9, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कळंब बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन लंपास

August 9, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव तालुक्यात गायी विक्रीच्या बहाण्याने शेतकऱ्याची फसवणूक!

August 9, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

मागील भांडणाचा राग मनात धरून अचलेर येथे एकास मारहाण; मुरुम पोलिसांत ८ जणांवर गुन्हा दाखल

August 9, 2026

Recent Posts

  • धाराशिव कृषी निविष्ठा घोटाळा: १४ अधिकाऱ्यांचे निलंबन, मात्र २९ शेतकरी उत्पादक आणि २ निर्मिती कंपन्यांना ‘राजाश्रय’
  • ३६ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई द्या
  • कळंब बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन लंपास
  • धाराशिव तालुक्यात गायी विक्रीच्या बहाण्याने शेतकऱ्याची फसवणूक!
  • मागील भांडणाचा राग मनात धरून अचलेर येथे एकास मारहाण; मुरुम पोलिसांत ८ जणांवर गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!