• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, March 11, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात हवामानावर आधारीत फळपीक विमा योजना लागू

admin by admin
October 20, 2023
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात हवामानावर आधारीत फळपीक विमा योजना लागू
0
SHARES
192
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव– आधारीत फळपीक विमा योजना पुढील तीन वर्षांसाठी राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. धाराशिव जिल्ह्यासाठी अंबे बहरात द्राक्ष, मोसंबी, डाळिंब,केळी,आंबा व पपई या पिकांचा समावेश आहे.

कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभाग घ्यावयाचा नसेल तर कर्ज घेतलेल्या अधिसुचित पिकांकरीता नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आधीपर्यंत संबंधीत बँकेस विमा हप्ता कपात न करणेबाबत घोषणापत्र देणे आवश्यक आहे. जे कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी होणेबाबत घोषणापत्र देणार नाहीत त्या सर्व शेतकऱ्यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल.

या योजनेअंतर्गत अवेळी पाऊस, कमी तापमान, जास्त तापमान, सापेक्ष आर्द्रता, वेगाचा वारा, गारपीट या हवामान धोक्यापासून संरक्षण मिळणार आहे. योजनेत सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी अर्जासोबत आधारकार्ड, सात-बारा उतारा, फळबागेचा अक्षांश व रेखांशासह फोटो व बँक पासबुकची प्रत आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांना गारपीट या हवामान धोक्याकरिता सहभाग नोंदवावयाचा असेल अशा शेतकऱ्यांनी त्यांचा नियमित व अतिरिक्त विमाहप्ता बँकेमार्फतच भरणे आवश्यक आहे.

फळपिकनिहाय अधिसूचीत महसूल मंडळातील शेतकऱ्यांना या योजनेत सहभाग घेता येईल. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी pmfby.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा किंवा नजिकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.

Previous Post

धाराशिव जि. प. मधील विविध पदांच्या भरतीसाठीच्या ऑनलाईन तारखा जाहीर

Next Post

आरोग्य केंद्र, उपकेंद्र प्रायोगिक तत्वावर चालविण्यास देण्याचा आदेश रद्द करा अन्यथा आंदोलन

Next Post
आरोग्य केंद्र, उपकेंद्र प्रायोगिक तत्वावर चालविण्यास देण्याचा आदेश रद्द करा अन्यथा आंदोलन

आरोग्य केंद्र, उपकेंद्र प्रायोगिक तत्वावर चालविण्यास देण्याचा आदेश रद्द करा अन्यथा आंदोलन

ताज्या बातम्या

धाराशिव झेडपी सत्तानाट्य: अखेर मुहूर्त ठरला! १३ मार्चला अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड

धाराशिव झेडपी सत्तानाट्य: अखेर मुहूर्त ठरला! १३ मार्चला अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड

March 11, 2026
टायर फुटल्याने भीषण अपघात : उमरग्यात दोघांचा जागीच मृत्यू, एक जखमी

टायर फुटल्याने भीषण अपघात : उमरग्यात दोघांचा जागीच मृत्यू, एक जखमी

March 10, 2026
तुळजापूरमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा! भ्रष्ट पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांची उचलबांगडी निश्चित?

तुळजापूरमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा! भ्रष्ट पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांची उचलबांगडी निश्चित?

March 10, 2026
धाराशिव शहरातील रस्ते निविदा प्रक्रियेची ‘एसआयटी’मार्फत चौकशी करा

राज्याची वाटचाल दिवाळखोरीकडे; सरकारच्या कर्ज मर्यादेवर आमदार कैलास पाटील यांचा इशारा

March 10, 2026
धाराशिवमध्ये बांधकाम कामगार योजनेंतर्गत साहित्य वाटपात मोठा घोटाळा

धाराशिवमध्ये बांधकाम कामगार योजनेंतर्गत साहित्य वाटपात मोठा घोटाळा

March 10, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group