• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, October 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

व्यापारी रामचंद्र बांगड अनधिकृत बांधकाम पालिका केव्हा पाडणार  ? 

admin by admin
October 11, 2023
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
व्यापारी रामचंद्र बांगड अनधिकृत बांधकाम पालिका केव्हा पाडणार  ? 
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव –   नगर पालिकेच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून, अनधिकृत बांधकाम करून  पत्र्याचे शेड्स उभे करणाऱ्या व्यापारी रामचंद्र बांगड यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, परंतु बांगड यांचे अनधिकृत बांधकाम पालिका केव्हा पाडणार  ? असा प्रश्न विचारला जात आहे. याप्रकरणी आ. सुरेश धस विधान  परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करणार का ? याकडेही लक्ष वेधले आहे.

तुळजापूर रोडवरील जनता बँकेसमोर ( सर्व्हे नंबर २४० ) मध्ये व्यापारी रामचंद्र बांगड यांनी  नगर पालिकेच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून, अनधिकृत बांधकाम करून  पत्र्याचे शेड्स उभे करण्यात आले आहेत. नगर पालिकेची जागा असताना,  बांगड यांनी नगर पालिकेकडून बांधकाम परवाना न घेता,  मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून, अनधिकृत बांधकाम करून  पत्र्याचे शेड्स उभे करत असताना  त्यांना नोटीसा  देऊनही त्यांनी बांधकाम न थांबवल्याने बांगड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश मुख्याधिकारी वसुधा फड यांनी, स्वच्छता विभागाचे लिपिक गोरख रणखांब यांना   २३ ऑगस्ट रोजी  दिला होता. पण केवळ कागदी घोडे नाचवण्यासाठी आदेश काढून पालिका मुख्याधिकारी  वसुधा फड  गप्प होत्या तर शहरात एकच अतिक्रमण आहे का ? असे म्हणून पोलीस निरीक्षक उस्मान शेख दुर्लक्ष करीत होते.

व्यापारी रामचंद्र बांगड  यांच्याकडुन पालिका मुख्याधिकारी  वसुधा फड   आणि पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांना  खुश करण्यात आल्याने गुन्हा दाखल होत नव्हता. धाराशिव लाइव्हच्या दणक्यानंतर आज व्यापारी रामचंद्र बांगड  यांच्याविरुद्ध शहर पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगर रचना अधिनियम १९६६ च्या ५३ ( ७ )  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, परंतु बांगड यांचे अनधिकृत बांधकाम पालिका केव्हा पाडणार  ? असा प्रश्न विचारला जात आहे.

Previous Post

अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून ४५ दिवस झाले तरी आरोपी मोकाट 

Next Post

ऍड. विश्वजीत शिंदे यांचा काँग्रेसला रामराम 

Next Post
ऍड. विश्वजीत शिंदे यांचा काँग्रेसला रामराम 

ऍड. विश्वजीत शिंदे यांचा काँग्रेसला रामराम 

ताज्या बातम्या

खरीप २०२० पीक विमा: प्रशासकीय दिरंगाईने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत; १४ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

खरीप २०२० पीक विमा: प्रशासकीय दिरंगाईने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत; १४ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

October 3, 2026
धाराशिव जिल्ह्यात भीषण कोरडा दुष्काळ; हक्काच्या पीक विम्याचे कोट्यवधी रुपये अडकल्याने बळीराजा संकटात

कागदपत्रांची अट न ठेवता पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा

October 2, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : शिवाजी चौकातील किराणा दुकानासमोरून ३२ वर्षीय तरुण बेपत्ता; अज्ञाताने अपहरण केल्याचा संशय, शहर पोलिसांत गुन्हा दाखल

October 2, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; कॉपर वायर, दोन दुचाकींसह अंगणवाडीतील साहित्य लंपास

October 2, 2026
तेरखेडा हायवेवर १९ वर्षीय तरुणाला चिरडून पळून जाणारा टेम्पोचालक जेरबंद

तेरखेडा हायवेवर १९ वर्षीय तरुणाला चिरडून पळून जाणारा टेम्पोचालक जेरबंद

October 2, 2026

Recent Posts

  • खरीप २०२० पीक विमा: प्रशासकीय दिरंगाईने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत; १४ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी
  • कागदपत्रांची अट न ठेवता पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा
  • धाराशिव : शिवाजी चौकातील किराणा दुकानासमोरून ३२ वर्षीय तरुण बेपत्ता; अज्ञाताने अपहरण केल्याचा संशय, शहर पोलिसांत गुन्हा दाखल
  • धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; कॉपर वायर, दोन दुचाकींसह अंगणवाडीतील साहित्य लंपास
  • तेरखेडा हायवेवर १९ वर्षीय तरुणाला चिरडून पळून जाणारा टेम्पोचालक जेरबंद
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!