• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, July 2, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कोर्टाची नोटीस पाठवल्याच्या कारणावरून महिलेसह मुलावर हल्ला

येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

admin by admin
December 12, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
312
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

येरमाळा  –  वडजी गावात राहणाऱ्या बाहुबाई निवृत्ती जाधवर (वय ५२) यांना कोर्टाची नोटीस पाठवल्याच्या कारणावरून पल्लवी विशाल जाधवर, पोपट हांगे, सिता हांगे, फुलचंद बाबासाहेब हांगे, चंदु सुभानराव हांगे, नितीन आक्रुड हांगे, पोपट हांगे, गणेश हांगे, भागाबाई हांगे, सुदामती हांगे, बाळासाहेब हांगे, योगेश उर्फ गजानन हांगे, रोहीत हांगे, किशोर हांगे सर्व रा. हांगेवाडी ता. केज जि. बीड, बबन ढाकणे रा. ढाकणेवाडी ता. केज जि. धाराशिव व इतर १५ जणांनी एकत्र येऊन मारहाण केल्याची घटना ९ डिसेंबर रोजी घडली.

याप्रकरणी बाहुबाई जाधवर यांनी येरमाळा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी व दगडाने मारहाण केली. तसेच त्यांचा मुलगा विशाल जाधवर यालाही शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली.

याप्रकरणी पोलिसांनी पल्लवी जाधवरसह २७ जणांविरुद्ध भादंवि कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), १८९(२), १९१(१), १९० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

वाटेफळ येथे शेतात पाणी मारण्याच्या कारणावरून मारहाण, गुन्हा दाखल

आंबी: वाटेफळ येथील शेतजमिनीवर पाणी मारण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका वृद्ध महिलेला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आंबी पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावित्रा हनुमंत भांडवलकर (वय ६०, रा. वाटेफळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ३ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास वाटेफळ शिवारातील त्यांच्या शेतात पिकाला पाणी देत असताना शिवाजी भगवान भांडवलकर, संगीता शिवाजी भांडवलकर आणि विशाल शिवाजी भांडवलकर (सर्व रा. वाटेफळ) यांनी त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच दगडाने मारहाण करून ढकलून दिल्याने सावित्रा भांडवलकर यांचा डावा हात फ्रॅक्चर झाला. याशिवाय हनुमंत भांडवलकर यांनाही शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.

याप्रकरणी सावित्रा भांडवलकर यांनी ११ डिसेंबर २०२४ रोजी आंबी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी शिवाजी भांडवलकर, संगीता भांडवलकर आणि विशाल भांडवलकर या तिघांविरुद्ध भादंवि कलम १२५(ब), ११८(१), ११५, ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ

Next Post

धाराशिव जिल्ह्यातील १ लाख ८० हजार शेतकऱ्यांना २२१ कोटींची मदत

Next Post
धाराशिव जिल्ह्यातील १ लाख ८० हजार शेतकऱ्यांना २२१ कोटींची मदत

धाराशिव जिल्ह्यातील १ लाख ८० हजार शेतकऱ्यांना २२१ कोटींची मदत

ताज्या बातम्या

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

नळदुर्ग : शेअर बाजारातील गुंतवणुकीचा मोह नडला; सावकारांच्या त्रासाला कंटाळून बँक अधिकाऱ्याने रचला लुटीचा बनाव

July 2, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

 नळदुर्ग लोकमंगल बँक कर्मचारी बनाव प्रकरण: अखेर गूढ उकलले, २५ लाखांसह कर्मचारी गजाआड

July 1, 2025
कळंब भूमी अभिलेख कार्यालयातील निमतानदार ३ हजारांची लाच घेताना रंगेहाथ; एसीबी धाराशिवची कारवाई

पोलिस कर्मचाऱ्याने मागितली 4 लाखांची लाच; एसीबीच्या जाळ्यात अडकला

July 1, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव: तरुणाला अडवून मारहाण, २० हजारांची सोनसाखळी हिसकावली; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 1, 2025
भूम : कत्तलीसाठी गायींची बेकायदेशीर वाहतूक; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

परंडा: कत्तलीसाठी चालवलेल्या ३० गोवंश जनावरांची सुटका; दोन पिकअप चालकांवर गुन्हा दाखल

July 1, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group