येरमाळा :आरोपी नामे-1)अविष्कार ज्ञानेश्वर बारकुल, 2) प्रविण हनुमंत बारकुल रा. येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.24.01.2024 रोजी 20.30 वा. सु. बसस्थानक येरमाळा समोरील हॉटेल आशिर्वाद समोर फिर्यादी नामे-गोंविद नवनाथ पौळ, वय 36 वर्षे, रा. चांभार गल्ली येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने मोटर सायकलला आडवे आल्याचे कारणावरुन जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- गोविंद पौळ यांनी दि.24.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे कलम 324, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अ.जा.ज.अ.प्र.कायदा कलम 3(1)(आर)(एस) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा :आरोपी नामे-1)गोविंद पौळ, 2) बालाजी पौळ, 3) नवनाथ पौळ तिघे रा. येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 24.01.2024 रोजी 20.30 वा. सु. येरमाळा येथे फिर्यादी नामे-अविष्कार ज्ञानेश्वर बारकुल, वय 22 वर्षे, रा. येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी हॉटेलची उधारी मागण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अविष्कार बारकुल यांनी दि.25.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण :आरोपी नामे-1)समाधान उर्फ मिटू अमृत मुंडे, रा.गोविंदपुर ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 24.01.2024 रोजी सायंकाळी 08.00 वा. सु. शकील शेख यांचे हिुदुस्तान चिकन दुकानाजवळ फिर्यादी नामे- महेश भास्कर जाधव, वय 27 वर्षे, रा.गोविंदपुर ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने मोटरसायकल न दिल्याचे कारणावरुन जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लाकडी दांड्याने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- महेश जाधव यांनी दि.25.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अ.जा.ज.अ.प्र.कायदा कलम 3(1)(आर)(एस) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव :आरोपी नामे-बाळासाहेब अंगुल बनसोडे, 2) सिध्दार्थ अुगुल बनसोउे, 3) सिध्दांत प्श्रशांत बनसोडे, 4) सुशांत उर्फ लक्या प्रसाद बनसोडे सर्व रा. भिमनगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.23.01.2024 रोजी 19.30 वा. सु. सरकारी दवाखान्याच्या गेटवर धाराशिव येथे फिर्यादी नामे- आकाश शहाजी बनसोडे, वय 30 वर्षे, रा. सावित्रीबाई फुले सोसायटी धाराशिव ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, तलवार, काठी, रॉड, बेस बॉलने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- आकाश बनसोडे यांनी दि.25.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण :आरोपी नामे-1) शरद रमेश चौधरी, 2) सुरेश रमेश चौधरी, 3) रमेश कुंडलिक चौधरी सर्व रा. लोहटा ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 25.01.2024 रोजी 9.00 वा. सु. लक्ष्मण विठ्ठल चव्हाण यांचे घरासमोरील रोडवर लोहटा पश्चिम येथे फिर्यादी नामे- संभाजी महादेव जाधव, वय 48 वर्षे, रा. लोहटा पश्चिम ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन रस्त्यात आडवून शिवीगाळ करुन लाकडी दांड्याने मारहाण करुन जखमी केले.व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- संभाजी जाधव यांनी दि.25.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो. ठाणे येथे कलम 341, 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण :आरोपी नामे-1) संभाजी महादेव जाधव, 2)गणेश बाबुराव जाधव, 3) शहाजी शिवाजी जाधव सर्व रा. लोहटा पश्चिम ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.25.01.2024 रोजी 9.00 वा. सु. लोहटा पश्चिम येथे फिर्यादी नामे- शरद रमेश चौधरी, वय 36 वर्षे, रा. लोहटा पश्चिम ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाकडी दांड्याने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शरद चौधरी यांनी दि.25.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.