• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, June 6, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

भूम: जादूटोणा करून वडिलांना मारल्याच्या संशयावरून तरुणाला मारहाण

एकावर गुन्हा दाखल

admin by admin
April 2, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
259
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

भूम –  ‘तू जादूटोणा करून माझ्या वडिलांना मारलेस’ असा आरोप करत एका व्यक्तीने ३५ वर्षीय तरुणाला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व फायटरने मारहाण करून जखमी केल्याची घटना भूम शहरातील एका हॉटेलमध्ये घडली आहे. याप्रकरणी भूम पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यशवंत प्रकाश शिंदे (वय ३५ वर्षे, रा. गोलेगाव पारधीपिडी, ता. भुम) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ही घटना मंगळवार, दि. १ एप्रिल २०२५ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास भूम येथील वरद हॉटेल येथे घडली. आरोपी शिवाजी हरिदास काळे (रा. गोलेगाव पारधीपिडी, ता. भुम) याने फिर्यादी यशवंत शिंदे यांना ‘तू जादूटोणा करून माझ्या बापाला मारलेस’ असे म्हणून शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी आणि फायटरने मारहाण करून जखमी केले.

याप्रकरणी यशवंत शिंदे यांनी १ एप्रिल २०२५ रोजी भूम पोलीस ठाण्यात दिलेल्या प्रथम खबरेवरून (FIR), आरोपी शिवाजी काळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ११८(१), ११५(२), ३५२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

शेत रस्त्याच्या वादातून शेतकऱ्याला मारहाण

भूम –  तालुक्यातील चिंचोली शिवारात शेतीच्या रस्त्याच्या कारणावरून एका ३५ वर्षीय शेतकऱ्याला शिवीगाळ करून, लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण करून जखमी केल्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी भूम पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रेवननाथ महादेव वारे (वय ३५ वर्षे, रा. चिंचोली, ता. भूम ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ही घटना २९ मार्च २०२५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास चिंचोली शिवारातील शेत गट क्रमांक ६४४ मध्ये घडली. शेत रस्त्याच्या कारणावरून आरोपी मोहन बाबराव अस्वले आणि मनोज मोहन अस्वले (दोघे रा. चिंचोली, ता. भुम) यांनी फिर्यादी रेवननाथ वारे यांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण करून जखमी केले, तसेच जीवे ठार मारण्याची धमकीही दिली.

या घटनेप्रकरणी रेवननाथ वारे यांनी १ एप्रिल २०२५ रोजी भूम पोलीस ठाण्यात दिलेल्या प्रथम खबरेवरून (FIR), आरोपी मोहन अस्वले आणि मनोज अस्वले यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Previous Post

तुळजापुरात क्षुल्लक कारणावरून तरुणाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Next Post

तुळजापुरात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

तुळजापुरात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

ताज्या बातम्या

YouTube चे क्रिएटर्ससाठी मोठे अपडेट; AI लेबल्स आणि स्टुडिओ फीचर्समध्ये महत्त्वाचे बदल

YouTube चे क्रिएटर्ससाठी मोठे अपडेट; AI लेबल्स आणि स्टुडिओ फीचर्समध्ये महत्त्वाचे बदल

June 6, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव जिल्ह्यात गोवंश तस्करी आणि अवैध मांस विक्रीवर पोलिसांची मोठी कारवाई! लोहारा आणि उमरग्यात गुन्हे दाखल

June 6, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

परंडा शहरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई! ६५ वर्षीय वृद्धाच्या घरातून ७८ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; गुन्हा दाखल

June 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

नळदुर्गमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फोकसवरून वाद; एकाला काठी आणि बतईने बेदम मारहाण, ५ जणांवर गुन्हा दाखल

June 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

बेंबळी हद्दीतील नितळी गावात शेताच्या बांधावरून धुमश्चक्री! सामाईक बांध फोडल्याच्या वादातून ५ जणांकडून प्रौढाला काठी आणि ढेकळाने बेदम मारहाण

June 6, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group