• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, April 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

आर्थिक वादातून तरुणाला काठी, पाईपने मारहाण

कळंब तालुक्यातील खडकी येथील घटना, तिघांवर गुन्हा दाखल

admin by admin
April 6, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
0
SHARES
270
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

कळंब –   तालुक्यातील खडकी येथील बसस्थानकावर आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून एका ३२ वर्षीय तरुणाला तिघांनी मिळून शिवीगाळ करत काठी व लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी केले व जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ४ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजून २५ मिनिटांच्या सुमारास खडकी बसस्थानक परिसरात घडली. विक्रम बाळासाहेब भंडारे (वय ३२ वर्षे, रा. खडकी, ता. कळंब) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे.

फिर्यादीनुसार, आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणावरून आरोपी बालाजी शांताबाई आंधारे, राहुल बालाजी आंधारे, आणि रोहण बालाजी आंधारे (सर्व रा. खडकी) यांनी विक्रम भंडारे यांना शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी, काठीने व लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी केले, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.

या घटनेप्रकरणी विक्रम भंडारे यांनी ५ एप्रिल रोजी दिलेल्या फिर्यादीवरून कळंब पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास कळंब पोलीस करत आहेत.

Previous Post

कडदोरा येथे शेत रस्त्याच्या वादातून महिलेला मारहाण

Next Post

धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी चोऱ्या

Next Post
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी चोऱ्या

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

जळकोटमध्ये १ लाख १६ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; नळदुर्ग पोलिसांची धडक कारवाई

April 21, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट; घरफोडी, वाहन चोरीसह पाच घटनांत लाखोंचा ऐवज लंपास

April 21, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

तेर येथील यात्रेत तरुणास बेदम मारहाण; १० जणांवर गुन्हा दाखल

April 21, 2026
देवाच्या कार्यक्रमात जेवल्याचा राग; जात पंचायत बसवून महिलेला मारहाण आणि ६० हजारांची खंडणी

देवाच्या कार्यक्रमात जेवल्याचा राग; जात पंचायत बसवून महिलेला मारहाण आणि ६० हजारांची खंडणी

April 21, 2026
पाटी बदलली, पण नशीब कधी बदलणार? ‘धाराशिव’च्या विकासाची गाडी खड्ड्यातच!

पाटी बदलली, पण नशीब कधी बदलणार? ‘धाराशिव’च्या विकासाची गाडी खड्ड्यातच!

April 21, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group