• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, April 20, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना कृषी किटचे वाटप

admin by admin
November 10, 2023
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना कृषी किटचे वाटप
0
SHARES
225
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – 1 जानेवारी ते सप्टेंबर 2023 या कालावधीतील कर्ज,नापीकी,नैराश्य आणि अशा विविध कारणांमुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांना कृषी मंत्री यांच्या संकल्पनेतून तथा माणूसकीच्या भावनेतून संवेदन 2023 अंतर्गत महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ व सहयोगी संस्थामार्फत मदतीचा हात देण्यासाठी शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य व कृषी मालावर प्रक्रिया केलेली अन्न उत्पादने वाटप करण्याचे नियोजित केले आहे.

कृषी किटमध्ये निविष्ठा, खाद्यपदार्थ व रंगीत बॅग आदींचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हयातील 8 तालुक्यांतील 76 शेतकरी कुटुंबाना (धाराशिव – 20, तुळजापुर -12, उमरगा-04, लोहारा-3, भुम-3, परंडा-8, कळंब-21 व वाशी 5 ) महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ व सहयोगी संस्था यांच्यामार्फत प्राप्त कृषी किट प्रकल्प संचालक आत्मा यंत्रणेमार्फत वाटप करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता, आत्मा प्रकल्प संचालक रविंद्र माने, विभागीय व्यवस्थापक (एमएआयडीसी) एम.बी.व्हटकर, सहाय्यक व्यवस्थापक (पणन) जे.जे. ठाकुर, तालुका कृषी अधिकारी एस.पी. जाधव यांच्या उपस्थितीत धाराशिव तालुक्यातील 7 शेतकरी कुटुंबांना प्रातिनिधीक स्वरुपात संवेदन कृषी किटचे वाटप करण्यात आले. कृषी किटमध्ये परसबाग भाजीपाला बियाणे – 445 ग्रॅम, नॅनो युरीया – 500 मिली, सुक्ष्म मुलद्रव्ये ग्रेड 2 – 500 मिली, मायकोरायझा – 500 मिली, बोरॉन 20 टक्के – 500 ग्रॅम कृषी निविष्ठा तसेच नोगा हॅम्पर, कोको हाय प्रिमियम ड्रिंक्स – 250 मिली, चकली मसाला+चिवडा मसाला+शेंगदाणा चिक्की – 50 ग्रॅम+50 ग्रॅम आदी खाद्यपदार्थांचा समावेश कृषी किटमध्ये करण्यात आला आहे.
–

Previous Post

मराठा- ओबीसी संघर्षात फडणवीस साधतायेत संतुलन !

Next Post

सत्ताधाऱ्यांची दिवाळी अन् शेतकऱ्यांचं दिवाळं …

Next Post
सत्ताधाऱ्यांची दिवाळी अन् शेतकऱ्यांचं दिवाळं …

सत्ताधाऱ्यांची दिवाळी अन् शेतकऱ्यांचं दिवाळं ...

ताज्या बातम्या

पवनराजे निंबाळकर हत्याकांड: युक्तिवाद संपला, आता निकालाची प्रतीक्षा; २४ मार्चला तारीख ठरणार

कै. पवनराजे निंबाळकर हत्याकांड: तब्बल २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर १४ मे रोजी लागणार निकाल; संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष!

April 20, 2026
महावितरणच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाचा संताप; धाराशिवमध्ये तीव्र ‘रास्ता रोको’

महावितरणच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाचा संताप; धाराशिवमध्ये तीव्र ‘रास्ता रोको’

April 20, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कपडे खरेदीचा बहाणा करून दुकानातून १ लाख ९० हजारांची रोकड पळवली

April 20, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

महाळंगीत किरकोळ वादातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

April 20, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

१५ लाखांची खंडणी मागत कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण; जिवे मारण्याची धमकी, तिघांवर गुन्हा दाखल

April 20, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group