• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, April 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

बेळंब तांडा येथे मोटरसायकलच्या वादातून महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण

दगड-लाकडानेही मारले; मुरुम पोलिसात गुन्हा दाखल

admin by admin
April 23, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
0
SHARES
112
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

मुरुम –  मुरुम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेळंब तांडा येथे मोटरसायकल घेण्यावरून झालेल्या वादातून एका महिलेला लाथाबुक्क्यांनी तसेच दगड व लाकडाने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २१ एप्रिल २०२५ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

या प्रकरणी रेश्मा संतोष चव्हाण (वय २९, रा. बेळंब तांडा, ता. उमरगा, जि. धाराशिव) यांनी मुरुम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, आरोपी संतोष काशिनाथ चव्हाण, विनोद काशिनाथ चव्हाण आणि चंम्पाबाई काशिनाथ चव्हाण (तिघे रा. बेळंब तांडा) यांनी रेश्मा चव्हाण यांना ‘तू मोटरसायकल का घेऊन गेलीस’ असे विचारत शिवीगाळ केली.

या वादाचे पर्यवसान मारामारीत झाले. आरोपींनी रेश्मा चव्हाण यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली, तसेच दगड व लाकडाचा वापर करूनही त्यांना मारले. यात त्या जखमी झाल्या. यावेळी आरोपींनी त्यांना जिवे मारण्याची धमकीही दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.

रेश्मा चव्हाण यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून मुरुम पोलिसांनी २२ एप्रिल २०२५ रोजी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता च्या नमूद कलमांन्वये (118(1), 115(2), 352, 351(2)(3), 3(5) अन्वये) गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास मुरुम पोलीस करत आहेत.

Previous Post

धाराशिव जिल्हा रुग्णालयासाठी आशियाई विकास बँकेकडून २७६.२५ कोटींचा विशेष निधी मंजूर

Next Post

तुळजापुरात गल्लीत येण्याच्या कारणावरून एका व्यक्तीला चाकूने मारहाण

Next Post
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

तुळजापुरात गल्लीत येण्याच्या कारणावरून एका व्यक्तीला चाकूने मारहाण

ताज्या बातम्या

‘११२’ च्या कॉलवर मदतीला धावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा अपघात; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

‘११२’ च्या कॉलवर मदतीला धावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा अपघात; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

April 18, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

वडगाव काटी येथे मध्यरात्री घरफोडी; पावणेतीन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

April 18, 2026
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

तेरखेड्यात बेकायदा तलवार बाळगल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा; येरमाळा पोलिसांची कारवाई

April 18, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

कळंब तालुक्यात संतापजनक घटना; चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

April 18, 2026
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

जन्मजात मृत स्त्री अर्भकाची कचऱ्याच्या पिशवीत विल्हेवाट; महिलेवर गुन्हा दाखल

April 18, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group