• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, September 27, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात पाच अपघातात पाच ठार, दोन जखमी

admin by admin
November 22, 2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

कळंब : मयत नामे-कार्तिक ज्ञानेश्वर गरड, वय 7 वर्षे, रा. तळेगाव दाभाडे, ता. जि. पुणे हा. दि.15.11.2023 रोजी 05.30 वा. सु. सुतार वस्तीजवह पिंपळगाव डोळा, ता.कळंब जि. धाराशिव हा रस्ता ओलांडत असताना मारुती सुझुकी इको वाहन क्र. एमएच 03 बीएस 2647 च्या चालकाने त्याचे ताब्यातील कार ही भरधाव वेगावत निष्काळजीपणे चालवुन कार्तिक गरड यास डाव्या बाजूने धडक दिली. या अपघातात कार्तिक गरड हा गंभीर जखमी होवून मयत झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी शिवाजी भारत उंदरे, वय 40 वर्षे, रा. पिंपळगाव डोळा, ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.21.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304 (अ) सह मोवाका 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

शिराढोण : फिर्यादी नामे- यशपाल मनोज वाघमारे, वय 33 वर्षे, रा. देवधानोरा ता. कळंब जि. धाराशिव व सोबत त्यांचे भावजी मयत नामे-दिपक मरीबा अंकुशराव हे दोघे दि. 19.11.2023 रोजी 14.00 वा. सु. कळंब ते ढोकी रोडवरुन मोटरसायकल क्र एमएच 25 एपी 9776 वर बसून जात होते. दरम्यान मारुती वॅगनर गाडी क्र एमएच 25 एडब्ल्यु 6238 च्या चालकाने त्याचे ताब्यातील कार ही भरधाव वेगावत निष्काळजीपणे चालवुन यशपाल वाघमारे यांचे मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात दिपक अकुंशराव हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर यशपाल वाघमारे हा गंभीर जखमी झाला. अशा मजकुराच्या यशपाल वाघमारे यांनी दि.21.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मोवाका 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी : मयत नामे-मधुकर किसन लाकाळ, वय 65 वर्षे, रा. पळसप ता.जि. धाराशिव हे दि. 17.11.2023 रोजी 10.30 वा. सु. पळसप पाटी येथे उभे असताना ट्रॅकर हेड क्र एमएच 25 एएल 3393 च्या चालक नामे- शुभम विठ्ठल जाधव रा. गोरेवाडी, ता.जि. धाराशिव यांनी त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर हा भरधाव वेगावत निष्काळजीपणे चालवुन मधुकर लाकाळ यांना धडक दिली. या अपघातात मधुकर लाकाळ हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी- सुधीर मधुकर लाकाळ, रा. पळसप ता. जि. धाराशिव यांनी दि.21.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मोवाका 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी : आरोपी नामे- उमेश दगडू सावंत, वय 30 वर्षे, सोबत त्यांची आई मयत नामे- लता दगडू सावंत, वय 58 वर्षे, रा. जागजी ता. जि. धाराशिव हे दोघे दि. 13.11.2023 रोजी 10.45 वा. सु. भिकारसोराळा चौकातील गतिरोधक रोडवरुन मोटरसायकल क्र एमएच 25 एवाय वरुन जात होते. दरम्यान उमेश सावंत यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही गतीरोधक वरुन भरधाव वेगावत निष्काळजीपणे चालवुन मयत लता सावंत या मोटरसायकलवरुन खाली पडून गंभीर जखमी होवून मयत झाल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी- दगडु त्रिंबक सावंत, वय 60 वर्षे, रा. जागजी ता. जि. धाराशिव यांनी दि.21.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 338, 304 (अ) सह मोवाका 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी : मयत नामे-बाळासाहेब बाबु मोरे, वय 45 वर्षे, रा. जयभवानी नगर ढोकी ता.जि. धाराशिव हे दि. 11.11.2023 रोजी 16.30 वा. सु. तउवळा येथील स्मशान भुमी जवळुन मोटरसायकल क्र एमएच 25 डब्ल्यु 3869 वरुन जात होते. दरम्यान मोटरसायकल क्र एमएच 25 एएस 6625 चा चालक नामे- धिरज बाहासाहेब घुटे यांनी यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही भरधाव वेगावत निष्काळजीपणे चालवुन चुकिच्या दिशेने येवून बाळासाहेब मोरे यांचे मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात बाळासाहेब मोरे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी- संजय बाबुराव मोरे, वय 42 वर्षे, रा. जयभवानी नगर ढोकी ता. जि. धाराशिव यांनी दि.21.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मोवाका 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

Previous Post

शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवावी, बँकानी होल्ड केलेले खातेही काढावे

Next Post

निष्क्रिय पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांची उचलबांगडी होणार …

Next Post
निष्क्रिय पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांची उचलबांगडी होणार …

निष्क्रिय पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांची उचलबांगडी होणार ...

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

ढोकी : जिल्हा फळरोपवाटिकेत बेकायदेशीर अतिक्रमण; कृषी अधिकाऱ्याला धक्काबुक्की अन् रखवालदारांचे कपडे फाडून मारहाण

September 27, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

सुरतगाव : बांधावरील झाडे काढण्यावरून शेतात रक्तरंजित राडा; कोयता व लोखंडी हत्याराने मारहाण करत ३ तोळ्यांचे सोने लुटले

September 27, 2026
पर्यटन दिनाचे ‘फेसबुकिया’ गाजर: साहेबांचा ‘बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी!’

पर्यटन दिनाचे ‘फेसबुकिया’ गाजर: साहेबांचा ‘बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी!’

September 27, 2026
‘माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना करमतच नाही’; ओमराजेंचा राणा पाटलांवर थेट हल्लाबोल!

गाडीत शेजारी बसून लाचारीचा आव, पाठीमागे मात्र काळ्या पैशातून पुत्राची ‘ट्रोल गँग’; राणा पाटलांचा मुखवटा ओमराजेंनी टराटरा फाडला!

September 26, 2026
टेबलावरचे ‘सोयाबीन’, शेतकऱ्यांना धक्के अन् साहेबांचे ४० हजारांचे नवे ‘विमा’ गाजर!

टेबलावरचे ‘सोयाबीन’, शेतकऱ्यांना धक्के अन् साहेबांचे ४० हजारांचे नवे ‘विमा’ गाजर!

September 26, 2026

Recent Posts

  • ढोकी : जिल्हा फळरोपवाटिकेत बेकायदेशीर अतिक्रमण; कृषी अधिकाऱ्याला धक्काबुक्की अन् रखवालदारांचे कपडे फाडून मारहाण
  • सुरतगाव : बांधावरील झाडे काढण्यावरून शेतात रक्तरंजित राडा; कोयता व लोखंडी हत्याराने मारहाण करत ३ तोळ्यांचे सोने लुटले
  • पर्यटन दिनाचे ‘फेसबुकिया’ गाजर: साहेबांचा ‘बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी!’
  • गाडीत शेजारी बसून लाचारीचा आव, पाठीमागे मात्र काळ्या पैशातून पुत्राची ‘ट्रोल गँग’; राणा पाटलांचा मुखवटा ओमराजेंनी टराटरा फाडला!
  • टेबलावरचे ‘सोयाबीन’, शेतकऱ्यांना धक्के अन् साहेबांचे ४० हजारांचे नवे ‘विमा’ गाजर!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!