• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, March 3, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

परंड्यात शेतीच्या वादातून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण, वडीलही जखमी

एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

admin by admin
May 12, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
0
SHARES
160
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा –  परंडा शहरातील माळी गल्ली येथे शेतीच्या वादातून एका २४ वर्षीय तरुणाला लोखंडी रॉडसह लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या त्याच्या वडिलांनाही आरोपींनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी एकाच कुटुंबातील चार जणांविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओंकार राजाराम शिंदे (वय २४, रा. माळी गल्ली, परंडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ही घटना १० मे २०२५ रोजी सायंकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास माळी गल्लीत घडली. शेतीच्या जमिनीच्या वादातून आरोपी दत्ता भागवत शिंदे, सुरेखा भागवत शिंदे, दिपाली दत्ता शिंदे आणि ज्योती भिसे (सर्व रा. माळी गल्ली, परंडा) यांनी ओंकार यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले.

यावेळी ओंकार यांचे वडील भांडण सोडवण्यासाठी मध्ये आले असता, आरोपींनी त्यांनाही मारहाण केली. तसेच, बाप-लेकाला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेनंतर ओंकार शिंदे यांनी ११ मे २०२५ रोजी परंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी दत्ता शिंदे, सुरेखा शिंदे, दिपाली शिंदे आणि ज्योती भिसे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी परंडा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Previous Post

काटीत झाडाच्या फांद्या तोडण्याच्या वादातून ५२ वर्षीय व्यक्तीला मारहाण

Next Post

अरेच्चा! धाराशिवमध्ये निवडणुकीचा बार उडणार? नेते ‘ऍक्शन’मध्ये, जनता ‘कन्फ्युजन’मध्ये!

Next Post
अरेच्चा! धाराशिवमध्ये निवडणुकीचा बार उडणार? नेते ‘ऍक्शन’मध्ये, जनता ‘कन्फ्युजन’मध्ये!

अरेच्चा! धाराशिवमध्ये निवडणुकीचा बार उडणार? नेते 'ऍक्शन'मध्ये, जनता 'कन्फ्युजन'मध्ये!

ताज्या बातम्या

शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

कळंब: पेट्रोल पंपाच्या भागीदारीत तब्बल साडेचार कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच लांबवली ९० हजारांची रोकड; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

धाराशिव झेडपी सत्तापेच: तानाजी सावंतांना डावलण्याचा डाव उलटला, भाजप आमदार राणा पाटलांचे टेन्शन वाढले!

March 3, 2026
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

“प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड इशारा

March 3, 2026
चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group