• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, October 30, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात हाणामारीच्या चार घटना

तामलवाडी, तुळजापूर, बेंबळी, धाराशिव पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल

admin by admin
November 24, 2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल
0
SHARES
403
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तामलवाडी : आरोपी नामे- 1)संजय जगन्नाथ शिरगिरे, 2)जगन्नाथ रानबा शिरगिरे,3)मंगल जगन्नाथ शिरगिरे, सर्व रा. गोंधळवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.22.11.2023 रोजी 10.15 वा. सु. गोंधळवाडी शिवारातील शेत गट नं. 246 मध्ये फिर्यादी नामे- अंकुश शिवाजी शिरगिरे, वय 42 वर्षे, रा. गोंधळवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेती रोटर करण्याच्या कारणावरुन फिर्यादीस फिर्यादी व फिर्यादीचा मुलगा व पत्नी यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी व दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच नमुद आरोपींनी फिर्यादीचे नातेवाईक दत्तात्रय गणपत मोटे, शंकर गणपत मोटे हे भांडण सोडवत असताना यांचे पाटीवर सत्तुरने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- अंकुश शिरगिरे यांनी दि.23.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर :आरोपी नामे- 1)चंदुलाल उर्फ पप्पु शेख रा. बारुळ ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.22.11.2023 रोजी 18.30 वा. सु. बारुळ येथे फिर्यादी नामे- मज्जिद महेबुब बेग, वय 42 वर्षे, रा. मेंढा ता. ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने कौटुंबिक वादाचे कारणावरुन फिर्यादी व त्याच्या चुलत भाउ यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी व दगडाने मारहाण केली. फिर्यादीच्या मुलीस जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- मज्जिद बेग यांनी दि.23.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

बेंबळी :आरोपी नामे- 1)अमोल शंकर लोंढे, 2) दत्ता शंकर लोंढे, 3) पार्वती शंकर लोंढे, 4) शंकर लिंबराज लोंढे, 5) नाना हरीराम काकडे, 6) अश्विनी अमोल लोंढे सर्व रा. नितळी ता. जि. धाराशिव यांनी दि.21.11.2023 रोजी 07.00 वा. सु. नितळी शिवार येथील सामाईक बांधावर फिर्यादी नामे-रामेश्वर श्रीमंत भोसले, वय 42 वर्षे, रा. नितळी, ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने भांडण सोडवण्याचे कारणावरुन फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, सळईने व काठीने मारहान केली. अशा मजकुराच्या फिर्यादी- रामेश्वर भोसले यांनी दि.23.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 143, 147, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव :आरोपी नामे- 1) नागेश विकास मडके, रा. तुळजापूर नाका मांगडे चाळ बार्शी ह.मु. वडगाव सि. आश्रम शळेजवळ, 2) उमेश वामनराव मटकटे रा. फुलसुर ता. फुलसुर जि बीदर कर्नाटक, 3) लैला उत्तम थोरात रा. सौंदरे ता. बार्शी ह.मु. साई हॉटेल वडगाव सि. ता. जि. धाराशिव यांनी दि. 22.11.2023 रोजी 13.45 वा. सु. बावी पाटी जवळ शेत गट नं 52 मध्ये फिर्यादी नामे- बालाजी जनक कुंभार, वय 49 वर्षे, रा. तांबरी विभाग धाराशिव ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींने धाबा चालवण्यास देण्याचे कारणावरुन दहा लाख रुपये खंडणी द्या असे म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, विटाने व सळईने मारहान करुन करंगळी फॅक्चर केली. तसेच बालाजी विठ्ठल कुभांर हे भांडण सोडवण्यास आले असता नमुद आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करुन मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- बालाजी कुंभार यांनी दि.23.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 326, 384, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद

Next Post

धाराशिव शहरात रात्रगस्ती दरम्यान तीन संशयित इसम ताब्यात

Next Post
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल

धाराशिव शहरात रात्रगस्ती दरम्यान तीन संशयित इसम ताब्यात

ताज्या बातम्या

‘….एक शुक्राचार्य प्रकटला!’; धाराशिवच्या विकासाचा ‘खेळखंडोबा’, आमदार-पालकमंत्र्यांचा ‘हिशोब बरोबर’… पण जनतेचं काय?

सत्तेचा ‘अहंकार’ अन् धाराशिवच्या विकासाचा ‘खेळखंडोबा’!

October 30, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर : घाटशिळ रोडवर भरदिवसा व्यावसायिकाला लुटले; सोन्या-चांदीसह ३७ हजारांचा ऐवज लंपास

October 29, 2025
‘हिशोब बरोबर’.. अन् रस्त्याचा ‘गेम ओव्हर’!

‘हिशोब बरोबर’.. अन् रस्त्याचा ‘गेम ओव्हर’!

October 29, 2025
मी रस्ता… १४० कोटींचा… (पण सध्या फायलीतच बरा होतो!)

रस्ते’गदारोळ’: “…ते तर चोराच्या उलट्या बोंबा!”; आमदार पाटलांच्या ‘अप्रवृत्ती’ पोस्टवर ठाकरे सेनेचा घणाघात

October 29, 2025
‘….एक शुक्राचार्य प्रकटला!’; धाराशिवच्या विकासाचा ‘खेळखंडोबा’, आमदार-पालकमंत्र्यांचा ‘हिशोब बरोबर’… पण जनतेचं काय?

‘तू माझी जिरवली, मी तुझी जिरवतो’

October 29, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group