• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, September 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

छेडछाडीला कंटाळून २२ वर्षीय विवाहितेची आत्महत्या, एकावर गुन्हा दाखल

admin by admin
June 21, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

वाशी – सततच्या छेडछाडीला आणि बदनामीच्या धमकीला कंटाळून एका २२ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वाशी तालुक्यातील हातोला येथे घडली आहे. याप्रकरणी मयत विवाहितेच्या सासऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एका तरुणाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि लैंगिक छळ प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेखा संदीप खवले (वय २२, रा. हातोला) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेखा यांनी १९ जून रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गावातीलच एका उसाच्या शेतात गळफास घेऊन आपले जीवन संपवले.

याप्रकरणी मयताचे सासरे संपत पांडुरंग खवले (वय ४९) यांनी २० जून रोजी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, गावातीलच आरोपी शंतनु नवनाथ खवले हा सुरेखा यांची नेहमी छेड काढत होता. तो त्यांना मानसिक त्रास देऊन शरीरसुखाची मागणी करत असे. तसेच, याबाबत कोणाला काही सांगितल्यास गावात बदनामी करण्याची धमकीही त्याने दिली होती.

या सततच्या त्रासाला कंटाळूनच सुरेखा यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिलेल्या तक्रारीवरून वाशी पोलिसांनी आरोपी शंतनु खवले याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७८(२) (लैंगिक छळ) आणि १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Previous Post

भाड्याने दिलेला टेम्पो परत न करता विश्वासघात, एकावर गुन्हा दाखल

Next Post

धाराशिव जिल्ह्यात वाहनचोर सक्रिय; कांद्याने भरलेला ट्रक आणि दोन मोटारसायकली लंपास

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात वाहनचोर सक्रिय; कांद्याने भरलेला ट्रक आणि दोन मोटारसायकली लंपास

ताज्या बातम्या

दुष्काळी पाहणी की फार्स?

दुष्काळी पाहणी की फार्स?

September 23, 2026
“त्यांचं मी तोंडही पाहत नाही, ती प्रवृत्तीच…”; मुख्यमंत्र्यांच्या गाडीतील प्रवासानंतर ओमराजेंचा राणा पाटलांवर घणाघात

“त्यांचं मी तोंडही पाहत नाही, ती प्रवृत्तीच…”; मुख्यमंत्र्यांच्या गाडीतील प्रवासानंतर ओमराजेंचा राणा पाटलांवर घणाघात

September 23, 2026
धाराशिवमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात राडा: ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने, पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर

धाराशिवमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात राडा: ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने, पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर

September 23, 2026
धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

September 22, 2026
देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

September 22, 2026

Recent Posts

  • दुष्काळी पाहणी की फार्स?
  • “त्यांचं मी तोंडही पाहत नाही, ती प्रवृत्तीच…”; मुख्यमंत्र्यांच्या गाडीतील प्रवासानंतर ओमराजेंचा राणा पाटलांवर घणाघात
  • धाराशिवमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात राडा: ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने, पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर
  • धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली
  • देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!