• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, June 7, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

शेतकऱ्यांची एक कोटी रुपयांची फसवणूक, नळदुर्ग पोलिसांत तिघांवर गुन्हा दाखल

admin by admin
June 24, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
89
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग : सोयाबीनला चांगला भाव देण्याचे आमिष दाखवून ५६ शेतकऱ्यांची तब्बल १ कोटी २ लाख ९ हजार ७०३ रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तिघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील सिद्राम रगबले, सुमित रगबले आणि खंडू उर्फ विजयकुमार तम्मा नामणे (सर्व रा. अणदूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) अशी आरोपींची नावे आहेत. या तिघांनी संगनमत करून वडगाव (देव) येथील मारुती मंदिराजवळ परिसरातील शेतकऱ्यांशी संपर्क साधला.

“आमचा औरंगाबाद आणि पुण्यातील सोयाबीन खरेदी कंपन्यांशी थेट संपर्क असून, आम्ही तुमच्या सोयाबीनला ४,७०० रुपये प्रति क्विंटल भाव देऊ,” असे आमिष आरोपींनी शेतकऱ्यांना दाखवले. इतर ठिकाणी सोयाबीनला कमी भाव मिळत असल्याने अनेक शेतकरी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यास तयार झाले.

आरोपींनी शेतकऱ्यांना एकूण रकमेपैकी ६० टक्के रक्कम आता देतो आणि उर्वरित ४० टक्के रक्कम एका महिन्याने देण्याचे आश्वासन दिले. यावर विश्वास ठेवून अशोक धुळाप्पा वाघमारे (वय ६५, रा. वडगाव देव) यांच्यासह इतर ५५ शेतकऱ्यांनी आपला सोयाबीन आरोपींना विकला.

मात्र, महिना उलटून गेल्यानंतरही आरोपींनी उर्वरित ४० टक्के रक्कम देण्यास टाळाटाळ केली. अनेकदा मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले.

अखेर, याप्रकरणी अशोक वाघमारे यांनी २३ जून २०२५ रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी स्वप्नील रगबले, सुमित रगबले आणि खंडू नामणे या तिघांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१८(४) आणि ३(५) अन्वये फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Previous Post

धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाचे काम तात्काळ सुरू करा

Next Post

ढोकीमध्ये संतापजनक प्रकार: अल्पवयीन मुलीवर तिघांकडून लैंगिक अत्याचार, जीवे मारण्याची धमकी

Next Post
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

ढोकीमध्ये संतापजनक प्रकार: अल्पवयीन मुलीवर तिघांकडून लैंगिक अत्याचार, जीवे मारण्याची धमकी

ताज्या बातम्या

YouTube चे क्रिएटर्ससाठी मोठे अपडेट; AI लेबल्स आणि स्टुडिओ फीचर्समध्ये महत्त्वाचे बदल

YouTube चे क्रिएटर्ससाठी मोठे अपडेट; AI लेबल्स आणि स्टुडिओ फीचर्समध्ये महत्त्वाचे बदल

June 6, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव जिल्ह्यात गोवंश तस्करी आणि अवैध मांस विक्रीवर पोलिसांची मोठी कारवाई! लोहारा आणि उमरग्यात गुन्हे दाखल

June 6, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

परंडा शहरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई! ६५ वर्षीय वृद्धाच्या घरातून ७८ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; गुन्हा दाखल

June 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

नळदुर्गमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फोकसवरून वाद; एकाला काठी आणि बतईने बेदम मारहाण, ५ जणांवर गुन्हा दाखल

June 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

बेंबळी हद्दीतील नितळी गावात शेताच्या बांधावरून धुमश्चक्री! सामाईक बांध फोडल्याच्या वादातून ५ जणांकडून प्रौढाला काठी आणि ढेकळाने बेदम मारहाण

June 6, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group