• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, April 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

लिफ्ट देणाऱ्यानेच लुटले, महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले; वाशी पोलिसांनी आरोपीला मुद्देमालासह केले अटक

admin by admin
June 24, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
452
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

वाशी : मोटरसायकलवर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका ५५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हिसकावून पळून जाणाऱ्या आरोपीला वाशी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अटक केली आहे. आरोपीकडून चोरलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तानाजी बाबुशा काळे (वय ३०, रा. लक्ष्मी पारधीपिढी, तेरखेडा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी उषा अशोक खटावकर (वय ५५, रा. ईट, ता. भूम) या २३ जून रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तेरखेडा येथून सरमकुंडी फाट्याकडे जाण्यासाठी निघाल्या होत्या. यावेळी त्यांनी आरोपी तानाजी काळे याच्याकडे मोटरसायकलवर लिफ्ट मागितली.

प्रवासादरम्यान वाशी शिवारातील धुळे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या घुले माळ परिसरात उषा खटावकर या नैसर्गिक विधीसाठी थांबल्या. त्या परत गाडीकडे येत असताना आरोपी तानाजीने संधी साधून त्यांच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण आणि मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेतले आणि घटनास्थळावरून वेगाने पसार झाला.

या धक्कादायक प्रकारानंतर उषा खटावकर यांनी तात्काळ वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपासाची चक्रे फिरवली. आरोपी तानाजी काळे याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.

वाशी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून गुन्ह्यात चोरलेले सर्व दागिने जप्त केले आहेत. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Previous Post

धाराशिवमध्ये रेल्वेखाली उडी मारून तरुणाची आत्महत्या

Next Post

धाराशिवमध्ये मद्यपीचा धिंगाणा, भररस्त्यात आरडाओरड करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिवमध्ये मद्यपीचा धिंगाणा, भररस्त्यात आरडाओरड करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

जळकोटमध्ये १ लाख १६ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; नळदुर्ग पोलिसांची धडक कारवाई

April 21, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट; घरफोडी, वाहन चोरीसह पाच घटनांत लाखोंचा ऐवज लंपास

April 21, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

तेर येथील यात्रेत तरुणास बेदम मारहाण; १० जणांवर गुन्हा दाखल

April 21, 2026
देवाच्या कार्यक्रमात जेवल्याचा राग; जात पंचायत बसवून महिलेला मारहाण आणि ६० हजारांची खंडणी

देवाच्या कार्यक्रमात जेवल्याचा राग; जात पंचायत बसवून महिलेला मारहाण आणि ६० हजारांची खंडणी

April 21, 2026
पाटी बदलली, पण नशीब कधी बदलणार? ‘धाराशिव’च्या विकासाची गाडी खड्ड्यातच!

पाटी बदलली, पण नशीब कधी बदलणार? ‘धाराशिव’च्या विकासाची गाडी खड्ड्यातच!

April 21, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group