• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, June 12, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात हाणामारीच्या चार घटना

धाराशिव ,उमरगा , शिराढोण, तामलवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

admin by admin
December 18, 2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल
0
SHARES
554
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव :आरोपी नामे- 1)सोमनाथ बाळासाहेब जमदाडे, 2) गणेश श्रीहरी जमदाडे दोघे रा. रुईभर ता. जि.धाराशिव यांनी दि.17.12.2023 रोजी 19.00 वा. सु. पल्लवी बार समोर साळुंके नगर बेंबही रोड धाराशिव येथे ‍फिर्यादी नामे-गोपाळ बहिणाजी बिराजदार, वय 50 वर्षे, रा. रुईभर ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, बांबुचे काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- गोपाळ बिराजदार यांनी दि.17.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा :आरोपी नामे- 1)लक्ष्मण अशोक साळुंके, रा. आष्टा जहागीर ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 12.12.2023 रोजी 16.30 वा. सु. आष्टा जहागीर ते तुरोरी जाणारे डांबरी रोडवर आष्टा शिवार येथे फिर्यादी नामे- विठ्ठल हणुमंतसाळुंके, वय 51 वर्षे, रा. आष्टा जहागीर ता. उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने शेत वाटणीच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- विठ्ठल साळुंके यांनी दि.17.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

शिराढोण :आरोपी नामे- 1)सुनिल संपतराव खोसे, वय 50 वर्षे, 2) संदीप सुनिल खोसे, वय 25 वर्षे, रा. लोहटा प. ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.16.12.2023 रोजी 18.00 वा. सु. पिंपहगाव टो. शेत शिवार शेत गट नं 46/1 येथे फिर्यादी नामे- गणेश शाहुराज खोसे, वय 32 वर्षे, रा. लोहटा प. ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेतातुन ट्रॅक्टर घेवून जाण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण केली. तसेच फिर्यादीची आई या भांडण सोडवण्यास आल्या असता त्यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन ढकलुन दिले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- गणेश खोसे यांनी दि.17.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी :आरोपी नामे- 1)संतोष जालींदर गायकवाड, 2) जालींदर नामदेव गायकवाड, 3) भरत नामदेव गायकवाड, 4) सुरेश नामदेव गायकवाड सर्व रा. देवकुरुळी, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 16.12.2023 रोजी 21.00 वा. सु. देवकुरुळी येथे फिर्यादी नामे-रुक्मीनी वसंत गायकवाड, वय 50 वर्षे, रा. देवकुरुळी, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचा मुलगा संजय गायकवाड यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, मारहाण केली. तसेच फिर्यादी व त्यांचे पती वसंत, सुन सारीका पुतण्या संतोष हे भांडण सोडविण्यास आले असता त्यांनाही शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. फिर्यादीच्या पुतण्यास लोखंडी रॉडने व अंगावर चटणी टाकून मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- रुक्मीनी गायकवाड यांनी दि.17.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे कलम 452, 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना

Next Post

वाशी आणि उमरगा येथे चोरी

Next Post
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल

वाशी आणि उमरगा येथे चोरी

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापुरात खळबळजनक! वयोवृद्ध शेतकऱ्याकडे ५ लाखांची खंडणी; ‘ॲट्रॉसिटी’ अन् छेडछाडीच्या खोट्या केसची धमकी

June 12, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

लोहार्यात धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी

June 12, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

हॉटेल ‘रॉयल लॉज’वर पोलिसांचा छापा; हायप्रोफाइल देहविक्रीचा पर्दाफाश, दोन महिलांची सुटका!

June 12, 2026
धाराशिवमध्ये ‘लुटारू नवरी’चा थरार; लग्न करून तब्बल २७ लाखांना लुटले, ५० लाखांची खंडणीही मागितली!

धाराशिवमध्ये ‘लुटारू नवरी’चा थरार; लग्न करून तब्बल २७ लाखांना लुटले, ५० लाखांची खंडणीही मागितली!

June 12, 2026
धाराशिव जनता बँकेच्या ७ संचालकांना हटवण्याचे आरबीआयचे निर्देश; सहकार क्षेत्रात मोठी खळबळ

धाराशिव जनता बँकेच्या ७ संचालकांना हटवण्याचे आरबीआयचे निर्देश; सहकार क्षेत्रात मोठी खळबळ

June 12, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group