• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, April 27, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

खामसवाडीत रस्त्याच्या कारणावरून ५५ वर्षीय व्यक्तीला काठीने मारहाण; शिराढोण पोलिसांत गुन्हा दाखल

admin by admin
December 3, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
321
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

कळंब/शिराढोण: रस्त्याच्या जुन्या वादातून शिवीगाळ करत एका ५५ वर्षीय व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केल्याची घटना कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी शिराढोण पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खामसवाडी (ता. कळंब) येथील छत्रपती संभाजीराजे चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पतसंस्थेसमोर दि. १ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी मनोज रावसाहेब गर्जे (वय ५५, रा. खामसवाडी) हे चौकात असताना आरोपी दिगंबर पुंडलिक गर्जे (रा. खामसवाडी) याने त्यांना गाठले.

रस्त्याच्या कारणावरून आरोपीने मनोज गर्जे यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण करून जखमी केले. तसेच यावेळी त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी जखमी मनोज गर्जे यांनी २ डिसेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून शिराढोण पोलीस ठाण्यात आरोपी दिगंबर गर्जे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

Previous Post

‘पार्टीला का येत नाही?’ म्हणत तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; मुरुममधील घटना

Next Post

केशेगाव आरोग्य केंद्रात दोन बँक खात्यांचा वापर करून बोगस बिलांद्वारे लाखांचा डल्ला

Next Post
अबब! डॉक्टरांचे पथक आले तपासणीला आणि नागपूरला गेले चक्क ट्रॅक्टरने?

केशेगाव आरोग्य केंद्रात दोन बँक खात्यांचा वापर करून बोगस बिलांद्वारे लाखांचा डल्ला

ताज्या बातम्या

जळकोटमध्ये लांडग्यांचा थरार; ६३ मेंढरांची कोकरं फस्त, मेंढपाळांचे मोठे नुकसान

जळकोटमध्ये लांडग्यांचा थरार; ६३ मेंढरांची कोकरं फस्त, मेंढपाळांचे मोठे नुकसान

April 27, 2026
धाराशिवमध्ये डॉल्बीचा दणदणाट भोवला; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल ४२ डीजे मालक व आयोजकांवर गुन्हे दाखल

जयंती मिरवणुकीत डॉल्बीचा दणदणाट; पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

April 27, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

घरासमोर का बसलात विचारत ६५ वर्षीय वृद्धेला जातीवाचक शिवीगाळ अन् बेदम मारहाण

April 27, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

खाऊ आणण्यासाठी गेलेल्या १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; कळंब तालुक्यातील संतापजनक घटना

April 27, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

पवनचक्की प्रकल्पातून तब्बल साडेचौदा लाखांच्या केबलची चोरी; उमरगा तालुक्यातील नारंगवाडी शिवारातील घटना

April 27, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group