• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, September 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूर राडा : पिटू गंगणेच्या आठ साथीदारांवर गुन्हा दाखल

तू पिटु गंगणेच्या विरोधात प्रचार का केला? म्हणत कोयत्याने वार

admin by admin
December 17, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
तुळजापुरात थरार! पिटू गंगणे – ऋषी मगर राड्यात काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर: तुळजापूर शहरात मंगळवारी हातात तलवारी, चाकू घेऊन तसेच पिस्तूलमधून गोळीबार करून, काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमर मगर यांचे चुलत बंधू कुलदीप मगर यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी भाजपचे उमेदवार आणि ड्रग्ज प्रकरणातील आरोपी पिटू गंगणे याच्या आठ साथीदारावर  तुळजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी कुलदिप दिलीप मगर (वय ४०, रा. एस. टी. कॉलनी, तुळजापूर) हे दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ ते ६ च्या सुमारास आपल्या शेतातून घराकडे परतत होते. लोहिया मार्गावरून जात असताना विठाई हॉस्पिटलसमोर दबा धरून बसलेल्या  आरोपींनी त्यांना अडवले.

आरोपी सुरज नन्नु साठे आणि चेतन शिंदे यांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने कुलदिप मगर यांच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या इतर साथीदारांनी (सागर गंगणे, शुभम साठे, शेखर गंगणे, नंदु गंगणे, बालाजी गंगणे, अतुल दळवी) मगर यांना घेरले. आरोपींनी “तू विनोद पिटु गंगणेच्या विरोधात प्रचार का केला? तुला आता जिवंत सोडणार नाही,” असे म्हणत त्यांच्या डोक्यात, पाठीवर आणि मानेवर कोयत्याने आणि धारदार शस्त्राने सपासप वार केले. या झटापटीत आरोपींनी फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची साखळीही हिसकावून घेतली.

हल्ला केल्यानंतर आरोपी फिर्यादीला उचलून विनोद गंगणे यांच्याकडे नेण्याच्या तयारीत होते. मात्र, त्याच वेळी पोलीस अधिकाऱ्यांच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पोलिसांना पाहून जमाव पळून गेला, परंतु जखमी अवस्थेतही फिर्यादीने शुभम साठे आणि सागर गंगणे या दोन आरोपींना पकडून ठेवले होते, ज्यांना नंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

सध्या फिर्यादीवर सोलापूर येथील यशोधरा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या जबाबावरून खालील संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा (FIR क्र. ०५०९/२०२५) दाखल करण्यात आला आहे:

१. सुरज नन्नु साठे २. चेतन शिंदे ३. सागर किशोर गंगणे ४. शुभम साठे ५. शेखर किरण गंगणे ६. नंदु गंगणे ७. बालाजी गंगणे ८. अतुल दळवी ९. इतर अनोळखी इसम.

पोलिसांनी आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०९ (जीवे मारण्याचा प्रयत्न), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० (बेकायदेशीर जमाव व दंगल) तसेच शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अन्नासाहेब मांजरे करत आहेत.

Previous Post

 तुळजापूरमध्ये भरदिवसा गुंडांचा धुमाकूळ; कठोर कारवाईसाठी महाविकास आघाडीचे पोलीस अधीक्षकांना साकडे

Next Post

बेंबळीत बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; चुकीच्या उपचाराने रुग्णाचा जीव धोक्यात, ‘एमबीबीएस’ची पाटी लावणाऱ्यावर गुन्हा दाखल

Next Post
बेंबळीच्या डॉ. झिंगाडे यांचा प्रताप: चुकीच्या उपचाराने रुग्णाच्या जीवाशी खेळ; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

बेंबळीत बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; चुकीच्या उपचाराने रुग्णाचा जीव धोक्यात, 'एमबीबीएस'ची पाटी लावणाऱ्यावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!

September 21, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

September 21, 2026
आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026
‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

September 19, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी

September 19, 2026

Recent Posts

  • उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!
  • शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर
  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
  • ‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!
  • उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!