• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, October 13, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कत्तलीसाठी जनावरांची निर्दयतेने वाहतूक; आंबी पोलिसांची कारवाई, २ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त

admin by admin
February 15, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

आंबी: कत्तलीसाठी जनावरांची निर्दयतेने आणि बेकायदेशीर वाहतूक करणारे वाहन आंबी पोलिसांनी पकडले आहे. ही कारवाई १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी करण्यात आली असून, याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगेश राम देशमाने (वय २५, रा. खडकपुरा गल्ली, खर्डा, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६:४० वाजण्याच्या सुमारास आंबी पोलीस हद्दीत वाहनांची तपासणी सुरू होती. त्यावेळी ‘छोटा हत्ती’ (क्रमांक एमएच १६ डी.पी. ०२२५) या वाहनातून जनावरांची वाहतूक होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता, त्यात गोवंशीय जातीची दोन वासरे आणि एक रेडकू आढळून आले.

आरोपीने या जनावरांच्या चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता, त्यांना एकाच वाहनात निर्दयतेने कोंबून कत्तलीसाठी नेत असल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी वाहनासह एकूण २ लाख ३३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी आंबी पोलीस ठाण्यात सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मंगेश देशमाने याच्याविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम कलम ११(१)(ए), ११(१)(डी), ११(१)(ई) तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम कलम ५(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आंबी पोलीस करत आहेत.

Previous Post

पारगाव येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणाला लोखंडी गजाने जबर मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Next Post

‘Left’ नाही, तर थेट ‘Removed’! तुळजापूर पोलिसांच्या ग्रुपमध्ये ‘डिजिटल’ बंड

Next Post
धाराशिव लाइव्हचा दणका : गुटखा प्रकरणी पाच पोलिसांची मुख्यालयात उचलबांगडी

'Left' नाही, तर थेट 'Removed'! तुळजापूर पोलिसांच्या ग्रुपमध्ये 'डिजिटल' बंड

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

धाराशिव : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार; पीडितेने दिला बाळाला जन्म

October 12, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

भूम ग्रामीण रुग्णालय : इमर्जन्सी रूममध्ये लोखंडी स्टूल फेकून काचा फोडल्या

October 12, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : पीपल्स कॉलेजसमोर थरार; दुचाकीला पाठीमागून धडक देऊन भररस्त्यात पेटवली मोटारसायकल

October 11, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

शिराढोण : विश्वासू कार चालकानेच केला घात; पिशवीत ठेवलेले तब्बल ५४ तोळे सोने घेऊन चालक पसार

October 11, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : जकेकुर चौरस्तावर हॉटेलवर ग्राहक बोलावण्याच्या वादातून मारहाण

October 11, 2026

Recent Posts

  • धाराशिव : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार; पीडितेने दिला बाळाला जन्म
  • भूम ग्रामीण रुग्णालय : इमर्जन्सी रूममध्ये लोखंडी स्टूल फेकून काचा फोडल्या
  • धाराशिव : पीपल्स कॉलेजसमोर थरार; दुचाकीला पाठीमागून धडक देऊन भररस्त्यात पेटवली मोटारसायकल
  • शिराढोण : विश्वासू कार चालकानेच केला घात; पिशवीत ठेवलेले तब्बल ५४ तोळे सोने घेऊन चालक पसार
  • उमरगा : जकेकुर चौरस्तावर हॉटेलवर ग्राहक बोलावण्याच्या वादातून मारहाण
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!