• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, August 2, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कळंब: डिकसळ येथून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
March 17, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
पुण्यातून अपहरण झालेल्या दोन वर्षीय चिमुकलीची सुटका
0
SHARES
1k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

कळंब : फरीदनगर (डिकसळ, ता. कळंब) येथून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अज्ञात व्यक्तीने घरातून अपहरण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयान अमजत पठाण (वय १७ वर्षे) असे अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. या प्रकरणी त्याचे वडील अमजत जाफर पठाण (वय ४३, रा. फरीदनगर, तांदुळवाडी रोड, डिकसळ, ता. कळंब, जि. धाराशिव) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. १४) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास आयान हा स्वतःच्या घरी होता. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी त्याला घरातून पळवून नेले. मुलगा घरातून बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो कुठेही आढळून आला नाही.

अखेर या प्रकरणी अमजत पठाण यांनी सोमवारी (ता. १६) कळंब पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या या फिर्यादीवरून कळंब पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७(२) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कळंब पोलीस करत आहेत. अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


Previous Post

कांदा परस्पर विकल्याच्या रागातून तरुणावर तलवार, कोयत्याने हल्ला; अमृतवाडी येथील घटना, दोघांवर गुन्हा दाखल

Next Post

शिवीगाळ का करतोस विचारल्याच्या रागातून तरुणावर तलवारीने हल्ला; कोळेवाडीतील घटना, चौघांवर गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

शिवीगाळ का करतोस विचारल्याच्या रागातून तरुणावर तलवारीने हल्ला; कोळेवाडीतील घटना, चौघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

धाराशिवचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’: कमळात फुललाय पाटलांचा ‘वन मॅन शो’ की निष्ठावंतांचा ‘करेक्ट कार्यक्रम’?

धाराशिवचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’ (पार्ट २): ‘बिनविरोध’च्या नाटकामागील शकुनीमामा आणि देवाभाऊंची ‘तिसरी नजर’!

August 2, 2026
धाराशिवचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’: कमळात फुललाय पाटलांचा ‘वन मॅन शो’ की निष्ठावंतांचा ‘करेक्ट कार्यक्रम’?

धाराशिवचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’: कमळात फुललाय पाटलांचा ‘वन मॅन शो’ की निष्ठावंतांचा ‘करेक्ट कार्यक्रम’?

August 2, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव जिल्ह्यात तीन मोटारसायकली चोरीला; तीन पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

August 2, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

लोहारा तालुक्यातील अचलेर तांड्यावर तुफान राडा! सोलापूरच्या तरुणाला दगड अन् बाभळीच्या काटेरी झुडपाने मारहाण

August 2, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापूर तालुक्यातील सिंदगाव येथे जोरदार राडा! तिघांना लाकडाने अन् लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

August 2, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!