• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, August 26, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव : रक्कम दाम दुप्पट करुन देतो म्हणून फसवणूक

admin by admin
February 5, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव :आरोपी नामे- रोहन सतीश जाधव, रा. जुळे सोलापूर यांनी दि. 24.04.2023 ते दि. 21.06.2023 रोजी ज्ञानेश्वर मंदीर धाराशिव महाराष्ट्र बॅक शाखा मारवाडी गल्ली धाराशिव येथे फिर्यादी नामे- जर्नाधन भैरु काळे, वय 65 वर्षे, रा.तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचे बाजूस तुळजापूर रोड धाराशिव ता. जि. धाराशिव यांचे कडून व त्यांची मुलगी नामे- अनुराधा जर्नाधन काळे हिचे कडून नमुद आरोपीने 5,16,000₹ घेवून ते दाम दुप्पट करुन देतो असे सांगून नमुद आरोपीचे खात्यावर पैसे नसताना सुध्दा फिर्यादीस 4,47,000 ₹ चा चेक दिला व मुलगी अनुराधा हिस 2,20,000₹ चा चेक देवून फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- जर्नाधन काळे यांनी दि.04.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 420 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

कळंब :आरोपी नामे-1) शंकर मारुती मस्के, 2) अर्चना शंकर मस्के दोघे रा.पारा ता. वाशी जि. धाराशिव, 3) पृथ्वी सत्ताप्पा कांबळे रा. लातुर यांनी दि.27.07.2023 रोजी 14.00 वा. सु. ते दि. 28.10.2023 रोजी 10.00 वा. सु. कळंब येथे फिर्यादी नामे- विठ्ठल रामभाउ जाधव, वय 51 वर्षे, व्यवसाय- उसतोड मुकादम, रा. एकता नगर, डिकसळ, ता. कळंब जि. धाराशिव यांचे कडून उसतोड मजुरीने काम करण्यासाठी वेगवेगळ्या तारखेला चेकद्वारे पैसे घेवून फिर्यादीचे उसतोड मजुर म्हणून काम न करता फिर्यादीकडुन चेक द्वारे 2,50,000 ₹ रक्कम घेवून फसवणूक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विठ्ठल जाधव यांनी दि.04.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 420, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

मालमत्तेविरुध्द गुन्हे

उमरगा : दि. 04.02.2024 रोजी पहाटे 04.10 वा. सु. उमरगा येथील श्रीराम टाकीच्या जवळील आय.सी.आय.सी.आय बॅकेचे ए.टी.एम.चे अज्ञात व्यक्तीने गॅसकटरने कट करून ए.टी.एम. मशिनचे नुकसान करुन आतील चलनी नोटा चोरुन नेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये चलनी नोटा व मशीनचे जळुन अंदाजे 94,400 रुपयाचे नुकसान झाले आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शिवीकुमार नागशेट्टी बिराजदार, वय 32 वर्षे, व्यवसाय- खाजगी नोकरी डेप्युटी मॅनेजर आय.सी.आय.सी.आय बॅक शाखा उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.04.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 380, 511, 427 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

नळदुर्गमध्ये दोन ठिकाणी हाणामारी, दोन जखमी

Next Post

धाराशिव जिल्ह्यात दोन अपघातात दोन ठार, एक जखमी

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिव जिल्ह्यात दोन अपघातात दोन ठार, एक जखमी

ताज्या बातम्या

ठाकरे गटाच्या ‘डॉन’चा दणका, ऑपरेशन लोटस फुस्स अन् अमित शिंदेंचा ‘माईंड गेम’!

ठाकरे गटाच्या ‘डॉन’चा दणका, ऑपरेशन लोटस फुस्स अन् अमित शिंदेंचा ‘माईंड गेम’!

August 26, 2026
तुळजाभवानी मंदिराला आता ‘एमएसएफ’चे भक्कम सुरक्षा कवच ११६ अधिकारी-जवानांची तैनाती;

तुळजाभवानी मंदिराला आता ‘एमएसएफ’चे भक्कम सुरक्षा कवच ११६ अधिकारी-जवानांची तैनाती;

August 25, 2026
धाराशिवमध्ये मोटारसायकल चोरटा जेरबंद; चार दुचाकी जप्त

धाराशिवमध्ये मोटारसायकल चोरटा जेरबंद; चार दुचाकी जप्त

August 25, 2026
धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

१ कोटींचा ‘घोडेबाजार’ लिक, १४० कोटींचा मलिदा लाडक्यांना, अन् नगराध्यक्षांचा ‘आमचं ठरलंय’ बॉम्ब!

August 25, 2026
तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

August 24, 2026

Recent Posts

  • ठाकरे गटाच्या ‘डॉन’चा दणका, ऑपरेशन लोटस फुस्स अन् अमित शिंदेंचा ‘माईंड गेम’!
  • तुळजाभवानी मंदिराला आता ‘एमएसएफ’चे भक्कम सुरक्षा कवच ११६ अधिकारी-जवानांची तैनाती;
  • धाराशिवमध्ये मोटारसायकल चोरटा जेरबंद; चार दुचाकी जप्त
  • १ कोटींचा ‘घोडेबाजार’ लिक, १४० कोटींचा मलिदा लाडक्यांना, अन् नगराध्यक्षांचा ‘आमचं ठरलंय’ बॉम्ब!
  • तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!