• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, October 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

प्रवेश बंदी आदेशाचे उल्लंघन; तुळजाभवानी मंदिराचे कुलूप तोडणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

admin by admin
May 18, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
 ‘धाराशिव लाइव्ह’च्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट; शेलारांच्या बैठकीच्या यादीत अखेर बदल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने प्रवेश बंदी केलेली असतानाही, बंदी आदेशाचे उल्लंघन करून मंदिराच्या दर्शन मंडपातील गेटचे कुलूप तोडून नुकसान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रविवारी (ता. १७) तुळजापूर पोलिस ठाण्यात दोघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिषेक अशोकराव साळुंके आणि हर्ष सोंजी (दोघे रा. तुळजापूर, जि. धाराशिव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी ऋषीकेश बाबासाहेब पराडे (वय ३३, रा. विवेकानंदनगर, तुळजापूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री तुळजाभवानी मंदिर देवस्थानने अभिषेक साळुंके आणि हर्ष सोंजी या दोघांना मंदिरात प्रवेश करण्यास बंदी घातलेली आहे. असे असतानाही १० मे रोजी सकाळी ११.३९ ते १२.३६ वाजेच्या सुमारास या दोघांनी दर्शन मंडपाच्या चौथ्या मजल्यावरील देरेस गेट येथे जाऊन प्रवेश बंदी आदेशाचे उल्लंघन केले. तसेच, बळजबरीने मंदिराच्या गेटचे लॉक तोडून देवस्थानच्या मालमत्तेचे नुकसान केले.

हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर, रविवारी (ता. १७) ऋषीकेश पराडे यांनी दिलेल्या प्रथम खबरीवरून तुळजापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम २२३, ३२४(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तुळजापूर पोलिस करत आहेत.

Previous Post

धाराशिवमध्ये ‘एलसीबी’ची मोठी कारवाई; तब्बल ६२ लाखांचा गुटखा जप्त

Next Post

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या दोन घटना; राघुचीवाडीत घरफोडी तर डोमगावमध्ये मोटारीचे साहित्य लंपास

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या दोन घटना; राघुचीवाडीत घरफोडी तर डोमगावमध्ये मोटारीचे साहित्य लंपास

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

खामसवाडी : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून कॉम्प्युटर सेंटरचालकावर चाकू अन् लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

जळकोट शिवार : शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार; चाकू व दगडाने प्राणघातक हल्ला करून तरुणाला केले गंभीर जखमी

October 17, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

भंडारी शिवार : हॉटेलमध्ये नेहमी रागावल्याचा मनात धरला राग; ओडिशातून आलेल्या वेटरने डोक्यात वार करून मालकाचाच केला निर्घृण खून

October 17, 2026

Recent Posts

  • धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता
  • उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला
  • खामसवाडी : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून कॉम्प्युटर सेंटरचालकावर चाकू अन् लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला
  • जळकोट शिवार : शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार; चाकू व दगडाने प्राणघातक हल्ला करून तरुणाला केले गंभीर जखमी
  • भंडारी शिवार : हॉटेलमध्ये नेहमी रागावल्याचा मनात धरला राग; ओडिशातून आलेल्या वेटरने डोक्यात वार करून मालकाचाच केला निर्घृण खून
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!