• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, September 19, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या ११ म्हशींची सुटका; मुरुम पोलिसांची कारवाई, ५.८० लाखांचा मुद्देमाल जप्त

admin by admin
June 10, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

मुरुम : कत्तलीसाठी बेकायदेशीररीत्या वाहतूक करण्यात येत असलेल्या ११ म्हशींची मुरुम पोलिसांनी सुटका केली असून, या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान जनावरे व वाहन असा ५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंहमद फिरोज बाडेवाले (वय ३५, रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर) हा टेम्पो क्रमांक एमएच २५ एजे ५२७५ मधून ११ म्हशींची वाहतूक करीत होता. सोमवारी (८ जून) रात्री सुमारे ८.४७ वाजण्याच्या सुमारास भोसगी शिवारातील आष्टामोड येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ च्या सर्व्हिस रोडवरील बिराज बेकरीसमोर मुरुम पोलिसांच्या पथकाने वाहनाची तपासणी केली.

तपासणीदरम्यान म्हशींची कोणतीही योग्य चारा व पाण्याची व्यवस्था न करता त्यांना निर्दयतेने कोंबून कत्तलीसाठी नेले जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ वाहन ताब्यात घेत जनावरांची सुटका केली.

या कारवाईत ८० हजार रुपये किमतीच्या ११ म्हशी आणि ५ लाख रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण ५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात प्राण्यांना क्रूरतेने वागणूक प्रतिबंध अधिनियम १९६० मधील कलम ११(१)(अ), (ड), (एच), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमातील कलम ५(अ), ५(ब), ९ तसेच संबंधित कायद्यांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.मुरुम पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

 

Previous Post

नळदुर्गमध्ये प्रतिबंधित गुटखा जप्त; ३.५८ लाखांचा मुद्देमाल, एकावर गुन्हा

Next Post

रुम भाड्याने देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार; धाराशिव शहर पोलिसांत गुन्हा दाखल

Next Post
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

रुम भाड्याने देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार; धाराशिव शहर पोलिसांत गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!

तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!

September 19, 2026
ऐन महालक्ष्मी सणाच्या रात्री धाराशिवमध्ये ‘दडपशाही’! जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटलांच्या हट्टापायी ४० वर्षांचा रस्ता रोखण्यासाठी मध्यरात्री उभारली भिंत

ऐन महालक्ष्मी सणाच्या रात्री धाराशिवमध्ये ‘दडपशाही’! जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटलांच्या हट्टापायी ४० वर्षांचा रस्ता रोखण्यासाठी मध्यरात्री उभारली भिंत

September 19, 2026
पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR

फसवणूक करणारा प्रवासी निघाला मुख्याध्यापक; आगार प्रमुखाने दिली होती थेट परिवहन मंत्र्यांच्या नावाने चालकाला घरी बसवण्याची धमकी!

September 19, 2026
पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR

पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR

September 18, 2026
एसटी बसमध्ये बनावट दिव्यांग कार्ड वापरून फसवणूक; आगार प्रमुखासह प्रवाशाविरुद्ध तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल

एसटी बसमध्ये बनावट दिव्यांग कार्ड वापरून फसवणूक; आगार प्रमुखासह प्रवाशाविरुद्ध तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल

September 18, 2026

Recent Posts

  • तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!
  • ऐन महालक्ष्मी सणाच्या रात्री धाराशिवमध्ये ‘दडपशाही’! जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटलांच्या हट्टापायी ४० वर्षांचा रस्ता रोखण्यासाठी मध्यरात्री उभारली भिंत
  • फसवणूक करणारा प्रवासी निघाला मुख्याध्यापक; आगार प्रमुखाने दिली होती थेट परिवहन मंत्र्यांच्या नावाने चालकाला घरी बसवण्याची धमकी!
  • पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR
  • एसटी बसमध्ये बनावट दिव्यांग कार्ड वापरून फसवणूक; आगार प्रमुखासह प्रवाशाविरुद्ध तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!