• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, October 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यातील ५ पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या…

admin by admin
July 2, 2026
in विशेष बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव लाइव्हचा दणका : गुटखा प्रकरणी पाच पोलिसांची मुख्यालयात उचलबांगडी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: धाराशिव जिल्हा पोलीस दलातील ५ पोलीस अधिकाऱ्यांच्या (सपोनि आणि पोउपनि) जिल्ह्यांतर्गत बदल्या व पदस्थापनेचे आदेश पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी दिनांक १ जुलै २०२६ रोजी काढले आहेत. प्रशासकीय तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून आणि संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीनुसार जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या १ जुलै २०२६ रोजी झालेल्या बैठकीत या बदल्यांचा निर्णय घेण्यात आला.

या बदल्यांमध्ये खालील पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे:

  • सपोनि धरणीधर बाबा कोळेकर: यांची शिराढोण पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पदावरून भूम उपविभागीय पोलीस अधिकारी (उपविपोअ) यांचे वाचक म्हणून बदली करण्यात आली आहे.

  • सपोनि राम सुखदेव घाडगे: यांची कळंब पोलीस ठाण्यातून शिराढोण पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

  • सपोनि समाधान गोपीनाथ बजबळकर: यांची धाराशिव पोलीस नियंत्रण कक्षातून कळंब पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

  • पोउपनि किरण अर्जुन शिंदे: यांची धाराशिवच्या पिंक पथकातून धाराशिव पोलीस नियंत्रण कक्षात बदली झाली आहे.

  • पोउपनि सुकुमार गणपत बनसोडे: यांची धाराशिव पोलीस नियंत्रण कक्षातून पिंक पथकात नियुक्ती करण्यात आली आहे.

बदली झालेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या नवीन नेमणुकीच्या ठिकाणी तात्काळ हजर होऊन अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांनी या पोलीस अधिकाऱ्यांना नवीन ठिकाणी हजर होण्यासाठी तत्काळ व बिनचूक कार्यमुक्त करावे आणि तसा अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयास सादर करावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Previous Post

 येडशी बसस्थानकावर महिला प्रवाशाची सॅग ब्लेडने कापली!

Next Post

कळंब तालुक्यात संतापजनक प्रकार! ११ वर्षांच्या बालिकेवर घरात घुसून अत्याचार; “कोणाला सांगितले तर जीवे मारीन”, नराधमाची चिमुरडीला धमकी

Next Post
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

कळंब तालुक्यात संतापजनक प्रकार! ११ वर्षांच्या बालिकेवर घरात घुसून अत्याचार; "कोणाला सांगितले तर जीवे मारीन", नराधमाची चिमुरडीला धमकी

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

खामसवाडी : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून कॉम्प्युटर सेंटरचालकावर चाकू अन् लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

जळकोट शिवार : शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार; चाकू व दगडाने प्राणघातक हल्ला करून तरुणाला केले गंभीर जखमी

October 17, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

भंडारी शिवार : हॉटेलमध्ये नेहमी रागावल्याचा मनात धरला राग; ओडिशातून आलेल्या वेटरने डोक्यात वार करून मालकाचाच केला निर्घृण खून

October 17, 2026

Recent Posts

  • धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता
  • उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला
  • खामसवाडी : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून कॉम्प्युटर सेंटरचालकावर चाकू अन् लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला
  • जळकोट शिवार : शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार; चाकू व दगडाने प्राणघातक हल्ला करून तरुणाला केले गंभीर जखमी
  • भंडारी शिवार : हॉटेलमध्ये नेहमी रागावल्याचा मनात धरला राग; ओडिशातून आलेल्या वेटरने डोक्यात वार करून मालकाचाच केला निर्घृण खून
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!