• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, August 26, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तेर, शेलगाव दिवाणे, तामलवाडी येथे चोरी

admin by admin
February 22, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

ढोकी : फिर्यादी नामे- स्वप्निल शहाजी ढेकणे, वय 26 वर्षे, रा. पेठ तेर ता. जि. धाराशिव यांचे राहते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 14.02.2024 रोजी 21.00 ते दि. 19.02.2024 रोजी 6.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील सॅनसुई कंपनीची 32 इंची एलईडी टिव्ही, चांदीचे दागिने व रोख रक्कम 25,000₹ असा एकुण 55,600 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- स्वप्निल ढेकणे यांनी दि.21.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 454, 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा : फिर्यादी नामे- धर्मराज बळीराम भातलवंडे, वय 66 वर्षे, रा. शेलगाव दिवाणे ता. कळंब जि. धाराशिव यांचे शेत गट नं 38/39 मधुन महिंद्रा सस्टेन प्रा. लि. मोड्युल 335 डब्ल्यु पी असे एकुण 9 सोलार प्लेट अंदाजे 30,000₹ किंमतीच्या ह्या दि. 02.02.2024 रोजी 18.00 ते दि. 03.02.2024 रोजी 07.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- धर्मराज भतलवंडे यांनी दि.21.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी : फिर्यादी नामे- शरद लक्ष्मण खराडे, वय 43 वर्षे, व्यवसाय इनरीच एनर्जी प्रा. ‍लि. सावरगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे शेतातील कॉपर केबल वायरचे एकुण 18 केबल ड्रम अंदाजे 3,60,000 ₹ किंमतीचा माल हा अज्ञात व्यक्तीने दि. 18.02.2024 रोजी 01.30 ते 02.30 वा. सु. चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शरद खराडे यांनी दि.21.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

धाराशिवजवळ भीषण अपघात, दोन ठार, एक जखमी

Next Post

धाराशिवमध्ये १६ वर्षीय विद्यार्थाचे अपहरण

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिवमध्ये १६ वर्षीय विद्यार्थाचे अपहरण

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : ‘मी वन विभागाचा सचिव बोलतोय, अपघात झालाय…’ भाजप तालुकाध्यक्षाला गंडा घालणाऱ्या तोतयावर तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल

August 26, 2026
वर्षात फक्त ‘स्थगिती’ दिसली, ‘प्रगती’ नाही! : तानाजी जाधवर यांचा भाजपवर पलटवार

धाराशिवमध्ये ‘घोडेबाजार’वर तानाजी जाधवरांचा घणाघात; ‘नगरसेवक पळवापळवी म्हणजे लोकशाहीची हत्या’

August 26, 2026
भाजपच्या राड्यानंतर आता शिंदे गटात ‘बॉम्ब’ फुटणार; धाराशिवचं नवं पॉवर-प्ले: शिंदे गटात ‘जुने विरुद्ध नवे’ संघर्ष अटळ!

‘ऑपरेशन लोटस’ फुस्स, आता ‘ऑपरेशन टायगर’ची डरकाळी! आलिशान गाडीत राडा अन् मल्हार पाटलांचा संताप!

August 26, 2026
ठाकरे गटाच्या ‘डॉन’चा दणका, ऑपरेशन लोटस फुस्स अन् अमित शिंदेंचा ‘माईंड गेम’!

ठाकरे गटाच्या ‘डॉन’चा दणका, ऑपरेशन लोटस फुस्स अन् अमित शिंदेंचा ‘माईंड गेम’!

August 26, 2026
तुळजाभवानी मंदिराला आता ‘एमएसएफ’चे भक्कम सुरक्षा कवच ११६ अधिकारी-जवानांची तैनाती;

तुळजाभवानी मंदिराला आता ‘एमएसएफ’चे भक्कम सुरक्षा कवच ११६ अधिकारी-जवानांची तैनाती;

August 25, 2026

Recent Posts

  • तुळजापूर : ‘मी वन विभागाचा सचिव बोलतोय, अपघात झालाय…’ भाजप तालुकाध्यक्षाला गंडा घालणाऱ्या तोतयावर तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल
  • धाराशिवमध्ये ‘घोडेबाजार’वर तानाजी जाधवरांचा घणाघात; ‘नगरसेवक पळवापळवी म्हणजे लोकशाहीची हत्या’
  • ‘ऑपरेशन लोटस’ फुस्स, आता ‘ऑपरेशन टायगर’ची डरकाळी! आलिशान गाडीत राडा अन् मल्हार पाटलांचा संताप!
  • ठाकरे गटाच्या ‘डॉन’चा दणका, ऑपरेशन लोटस फुस्स अन् अमित शिंदेंचा ‘माईंड गेम’!
  • तुळजाभवानी मंदिराला आता ‘एमएसएफ’चे भक्कम सुरक्षा कवच ११६ अधिकारी-जवानांची तैनाती;
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!