• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, September 16, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; दुचाकी, सोलर केबल आणि बोअरवेलची वायर लंपास

admin by admin
July 28, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव | धाराशिव जिल्ह्यातील मुरुम, नळदुर्ग आणि तुळजापूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरीच्या तीन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या असून, याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मुरुम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाळींब (ता. तुळजापूर) येथे बालाजी शंकर भुजबळ (वय 47) यांची अंदाजे ₹30 हजार किंमतीची होंडा ॲक्टिव्हा (MH-14 JK-6362) ही दुचाकी 19 जुलै रोजी दुपारी व्यंकट साधू टेकाळे यांच्या शेतातील गोदामासमोरून अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी 27 जुलै रोजी दिलेल्या फिर्यादीवरून मुरुम पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अणदूर शिवारातील स्टर्लिंग ॲड व्हिल्सन प्रायव्हेट लिमिटेड या सौरऊर्जा प्रकल्पातून 3,000 मीटर लांबीची सुमारे ₹90 हजार किंमतीची कॉपर केबल चोरीस गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात राहुल शैलेश शिंदे (रा. निलेगाव, ता. तुळजापूर) व इतर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अंकुश मल्लारी लोखंडे (वय 60), सुरक्षा पर्यवेक्षक यांनी दिलेल्या तक्रारीवरून कलम 303(2) व 3(5) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तसेच तुळजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज (जुने) बसस्थानकातील बोअरवेलमधील 540 फूट थ्री-फेज वायर चोरीस गेल्याची घटना घडली. सुमारे ₹25 हजार किंमतीची वायर राहुल छगन क्षीरसागर, अब्बास शम्मू नदाफ (दोघे रा. तुळजापूर) व रोहन संदीप क्षीरसागर (रा. गौडगाव, ता. बार्शी) यांनी चोरल्याचा आरोप आहे. याप्रकरणी अमोल भास्कर लोमटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 303(2) व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Previous Post

नळदुर्गात बँक अधिकाऱ्याच्या साहाय्याने मयत आई अन् आजारी वडिलांच्या बनावट सह्या करून कर्जाची उचल

Next Post

विमा घोटाळा प्रकरणात ‘ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’च्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

Next Post
विमा घोटाळा प्रकरणात ‘ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’च्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

विमा घोटाळा प्रकरणात 'ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल'च्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

ताज्या बातम्या

धाराशिवमधील रस्त्यांसाठी १४० कोटींची फेरनिविदा; दिवाळीनंतर कामांना सुरुवात, पण निवडणुकीच्या आचारसंहितेचं काय?

पालकमंत्री की केवळ ‘झेंडा मंत्री’?

September 15, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

तामलवाडी : १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे हातपाय बांधून शेतात लैंगिक अत्याचार

September 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

शिंगोली : “शाळेत शिवीगाळ का केली?” विचारल्यावरून तरुणाला रस्त्यावर आपटून बेदम मारहाण; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

September 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

माणकेश्वर : बेकायदेशीर बैलगाडा शर्यतीवरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड-काठ्यांच्या हल्ल्यात ४ जण जखमी

September 14, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद

September 13, 2026

Recent Posts

  • पालकमंत्री की केवळ ‘झेंडा मंत्री’?
  • तामलवाडी : १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे हातपाय बांधून शेतात लैंगिक अत्याचार
  • शिंगोली : “शाळेत शिवीगाळ का केली?” विचारल्यावरून तरुणाला रस्त्यावर आपटून बेदम मारहाण; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल
  • माणकेश्वर : बेकायदेशीर बैलगाडा शर्यतीवरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड-काठ्यांच्या हल्ल्यात ४ जण जखमी
  • आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!